Join Whatsapp Group

Join Telegram Group

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1178 पदांसाठी भरती जाहीर | आत्ताच अर्ज करा

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदाच्या 1178 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

  • पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक
  • पदसंख्या – 1178 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज शुल्क – (खुला प्रवर्गासाठी – 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी – 900 रुपये)
  • नोकरीचे ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023
  • अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

Vacancy Details For BMC Recruitment 2023 : रिक्त जागा तपशील

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी सहाय्यक1178 पदे
 BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 : Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • कार्यकारी सहाय्यक (शैक्षणिक पात्रता) – 1) उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून माध्यमिक शाळेमध्ये प्रमाणपत्र परीक्षा किंवा तस्तम परीक्षा उत्तीर्ण असावी
  • 2) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य,विज्ञान, कला, विधी किंवा दस्तमशाखांचा पदवीधर असावा
  • 3) उमेदवार हा माध्यमिक शाळेमध्ये प्रमाणपत्र वातस्तम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा
  • 4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे
  • उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टिम, वर्ड प्रोसससिंग, स्प्रेडशीट, प्रेसेंटेशन, डाटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे

Salary Details For BMC Recruitment 2023 : वेतनश्रेणी(पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यकारी सहाय्यकसुधारित स्तर – 21700 रुपये ते ६९,१०० रुपये

असुधारित स्तर – ५२०० रुपये ते ६६,६६६ + २००० रुपये

How To Apply For BMC Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करिता अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने च करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करावेत
  • परीक्षा शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे
  • उशिरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

Important Links For BMC Recruitment 2023

PDF जाहिरात पाहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MSTC Recruitment 2023 : MSTC लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

TMC Recruitment 2023 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा