Join Whatsapp Group

Join Telegram Group

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत टी एन मेडिकल कॉलेज येथे “सहाय्यक प्राध्यापक” (Assistant Professor) पदाच्या ०२ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे 2023 आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

BMC recruitment 2023
BMC recruitment 2023

BMC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
पद संख्या०२ पदे
नोकरीचे ठिकाणमुंबई
वयोमर्यादाखुला प्रवर्ग – ३८ वर्ष
राखीव प्रवर्ग – ४३ वर्ष
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ मे २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ताडिस्पॅच विभाग टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिलचा तळमजला, मुंबई – ४००००८
अर्ज शुल्क५८० रुपये + १८% GST = ६८५ रुपये
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

BMC Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक०२ पदे

How To Apply For BMC Recruitment 2023

  • वरील भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर वेळे अगोदर पाठवावा
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज सर सकट नाकारले जातील
  • अर्ज करण्याची शेवटची तारिख १५ मे २०२३ आहे
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For BMC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक1)As per qualification laid by the Medical Council of India for minimum qualifications for teachers in Medical institution regulation 1998 amended up to 8th June 2017

2)For super specialities DM/MCH

3) for broad specialities MD/MS/DNB with one year experience as senior resident in the concerned subject in a recognised/approved/permitted Medical College after acquiring MD/MS/DNB degree

4) 3 years of teaching experience in the subject in a recognised Medical College as a resident/registrar/demonstrator/tutor

5) candidate must be registered with Maharashtra Medical Council

6) MSCIT certificate and SSC passing certificate with Marathi subject

Salary details for BMC Recruitment 2023 – वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
सहाय्यक प्राध्यापक१,००,००० /- प्रति महिना

Selection Process For BMC Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • वरील भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल (Candidate Selection Depends On His Interview)
  • वरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी हजर राहावे (Interested and eligible candidates should appear for interview along with application form and necessary documents)
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखती साठी निवडलेल्या पत्त्यावर यावं लागेल (Candidates should attend the interview at their own expense.)
  • वरील भरतीसाठी ठेवलेल्या मुलाखतीची तारीख नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर कळवली जाईल (The interview date will be intimated on the notice board of Nair Hospital.)
  • वरील भरतीच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी (For more information please read the given PDF advertisement.)

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती जाहीर

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत इंजिनीरिंग झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा