Join Whatsapp Group

Join Telegram Group

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 रिक्त पदांची भरती जाहीर । आज च करा अर्ज

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी बिजनेस करस्पॉन्डन्स फॅसिलिटेटर पदाच्या 5000 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत , अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Central Bank Of India Bharti
Central Bank Of India Bharti 2023

Central Bank Of India Bharti 2023संपूर्ण माहिती

पदाचे नावबिजनेस करस्पॉडन्ट फॅसिलिटेटर
पदसंख्या5000 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ( कृपया मूळ जाहिरात वाचावी)
(वयोमर्यादा)२० ते २८ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज शुल्क (Fee)अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – ६०० Rs + GST
PWBD उमेदवारासाठी – ४०० Rs + GST
इतर उमेदवारांसाठी – ४०० Rs + GST
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटwww.centralbankofindia.co.in

Central Bank Of India Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
बिजनेस करेस्पोंडंट/फॅसिलिटेटर५०००

How To Apply For Central Bank Of India Bharti 2023

 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदांच्या भरतीसाठी अर्ज हा ओंलीने पद्धतीने घेण्यात येणार आहे.
 • वरील वेबसाईट वर क्लिक करून प्रोफाइल बनवल्यानंतर उमेदवाराला लॉग इन करण्यासाठी सांगितले जाईल.
 • उमेदवाराने लॉगिन केल्यांनतर त्यांच्यासमोर Apply करण्यासाठी Option येईल तेथून ते Apply करू शकतात
 • अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना BFSI SSC कडून फीस भरण्यासाठी चा ई-मेल प्राप्त होईल
 • सर्व उमेदवारांना त्यांची स्वतः बद्दल ची माहिती आणि त्यांच्या सोयीनुसर जिल्हांचा क्रमांक ( Preference) द्यावा.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराला https://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइट वर जाऊन अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ आहे

Educational Qualification For Central Bank Of India – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता – सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या बिजनेस करस्पॉन्डन्ट/फॅसिलिटेटर या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेली असावी.

Central Bank Of India Bharti 2023 – Important Dates – महत्वाच्या तारखा

पद संख्या५०००
अर्ज सुरु होण्याची तारीख२० मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ एप्रिल २०२३
परीक्षेची तारीखलवकरच उपलब्ध होईल

Central Bank Of India Bharti 2023 : Relaxation In Age Limit

Category (प्रकार)Age Relaxation (सूट)
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती05 वर्षापर्यंत
इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी-लेयर)03
PWBD10
१९८४ च्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्ती05
विधवा, घटस्फोटित महिला आणि कायदेशीर रित्या महिला पुनर्विवाह न केलेल्या त्यांच्या पतीपासून विभक्त३५ वर्षापर्यंत, अनुसूचित जातीच्या सदस्यांसाठी ४० वर्षापर्यंत (ST)

Central Bank Of India Bharti 2023 -Application Fees

Category (प्रकार)Fees (परीक्षा शुल्क)
PWDS उमेदवार४००/- + GST
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि सर्व महिला उमेदवार६००/- + GST
इतर उमेदवारांसाठी८००/- + GST

Central Bank Of India Bharti 2023 : Salary Details – वेतन बद्दल माहिती

BranchesStipendDiem Aloowance
Rural/Semi Urban Branches10000 Rs225 Rs
Urban Branches12,000 Rs300 Rs
Metro Branches15,000 Rs350 Rs

Central Bank Of India Bharti 2023 : Selection Process (निवड प्रक्रिया)

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक ऑनलाइन फी भरल्यानंतर बँकेच्या उमेदवारी निवड प्रक्रियेतून त्यांना जावे लागेल ज्याचा समावेश खालील प्रमाणे दिलेला आहे.

 • ऑनलाइन लेखी परीक्षेत पाच भाग असतील
 • १) परिणाम वाचक, सामान्य इंग्रजी, आणि तर्क क्षमता, तसेच संगणक ज्ञान २) मूलभूत किरकोळ दायित्व उत्पादने ३) मूलभूत किरकोळ मालमत्ता उत्पादने ४) मूलभूत गुंतवणूक उत्पादने ५) मूलभूत विमा उत्पादने
 • परीक्षेचा कालावधी कॉल पत्रामध्ये कळविण्यात येईल
 • रिकाम्या पदांच्या चारपट पर्यंत उमेदवारांना यासाठी बोलावले जाईल
 • प्रत्येक पदासाठी उमेदवाराची योग्यता तपासणी जाईल त्यासाठी मुलाखत घेण्यात येईल
 • गुणवत्ता यादी जिल्हा निहाय व प्रवर्गनिहाय पद्धतीने काढली जाईल
 • परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यानुसार स्थान दिले जाईल
 • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती ची जाहिरात पाहून घ्या
 • जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

महत्वाच्या भरती खालील प्रमाणे दिलेल्या आहेत खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून पाहू शकता

Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Frequently Asked Questions – FAQ

What is the last date of Central Bank Of India Application Form 2023 ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या 5000 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे

What is the salary of central bank of india?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 5000 पदांच्या भरतीसाठी पगार हा वेगवेगळ्या क्षेत्रानुसार ठरवण्यात आलेला आहे Rural Or Semi-Urban क्षेत्रासाठी दहा हजार रुपये , Urban Branch साठी 12000 रुपये, Metro Branch साठी १५००० रुपये

What is the Qualification for Central bank of India ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या बिजनेस करस्पॉन्डन्ट/फॅसिलिटेटर या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेली असावी.

Leave a Comment

संपर्क साधा