Join Whatsapp Group

Join Telegram Group

GMBVM Pune Bharti 2023 : महिला व बालविकास मंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर

GMBVM Pune Bharti 2023 : ग्रामीण महिला व बाल विकास मंडळ पुणे (Rural Women And Child Development Board) यांच्यातर्फे क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी, MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई अशा विविध पदांसाठी भरती सुरू आहे या भरतीमध्ये एकूण 21 रिक्त जागा उपलब्ध आहेत या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

या भरतीसाठीअर्ज पद्धती हि ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

GMBVM Pune Bharti 2023
Rural Women And Child Development Board

GMBVM Pune Bharti 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावक्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी,
MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक,
डेटा व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई
पदसंख्या२१ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपुणे सातारा
वयोमर्यादा(क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी)- ३० ते ४५ वर्ष
(MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक,
डेटा व्यवस्थापक) – २५ ते ४२ वर्ष
(डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई) – २१ ते ३५ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन (ई-मेल)
अर्ज पाठवण्याचा पत्ताउप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण महिला व बाल विकास मंडळ मुख्य कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग , ३ रा मजला SR NO ७A/२ हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे ४११०१३
ई-मेल पत्ताadmin@gmbvm.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मे 2023
निवडप्रक्रियामुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईटgmbvm.in

GMBVM Pune Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
क्षेत्र प्रकल्प अधिकारी०२ पदे
HRM प्रकल्प अधिकारी०१ पदे
MIS प्रकल्प अधिकारी०१ पदे
क्षेत्र पर्यवेक्षक१० पदे
डेटा व्यवस्थापक०१ पदे
डेटा एन्ट्री ऑपरेटर०४ पदे
शिपाई०२ पदे

How To Apply For GMBVM Pune Bharti 2023 – असा करा अर्ज

  • या भरती करीता अर्ज हा ऑनलाईन/ऑफलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणारे नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मे २०२३ आहे याची नोंद घ्या.
  • अधिक माहिती करता ग्रामीण महिला बाल विकास मंडळ यांनी जाहीर केलेली भरती बद्दल ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For GMBVM Pune Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्षेत्र प्रकल्प अधिकारीA) Desirable Qualification – Graduation in agriculture/Social work or in areas relevant to the role will be given preference.

B) Essential Qualification – Any Graduate From a Recognized University/Institution.
HRM प्रकल्प अधिकारीA) Essential Qualification – Master’s Degree Preferably in business Administration labor laws & Human Resource
MIS प्रकल्प अधिकारीA) Essential Qualification – Any Graduate From a Recognized University/Institution.

B) Desirable Qualification – M.COM , MBA (Finance) Will be given preference
क्षेत्र पर्यवेक्षकA) Essential Qualification – Any Graduate From a Recognized University/Institution.

B) Desirable Qualification – Graduation in Agriculture, Social welfare or in areas relevant to the role will be given preference
डेटा व्यवस्थापकA) Essential Qualification – Any Graduate From a Recognized University/Institution.

B) Desirable Qualification – Graduation in areas relevant to the role will be given preference
डेटा एन्ट्री ऑपरेटरEssential Qualification – Any Graduate From a Recognized University/Institution.
शिपाईEssential Qualification – 12 th Pass ( १२ वी पास)

Salary Details For GMBVM Pune Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
क्षेत्र प्रकल्प अधिकारी२५००० रुपये प्रति महिना + पेट्रोल ३०लि/महिना
HRM प्रकल्प अधिकारी२५००० रुपये प्रति महिना
MIS प्रकल्प अधिकारी२५००० रुपये प्रति महिना
क्षेत्र पर्यवेक्षक२५००० रुपये प्रति महिना + पेट्रोल २०ली/महिना
डेटा व्यवस्थापक२५००० रुपये प्रति महिना
डेटा एन्ट्री ऑपरेटर२५००० रुपये प्रति महिना
शिपाई२५००० रुपये प्रति महिना

Selection Process For GMBVM Pune Bharti 2023 – निवडप्रक्रिया

  • Application Form Checking (अर्जाची तपासणी)
  • Interview Shortlisting (मुलाखती साठी निवडप्रक्रिया)
  • मुलाखती साठी बोलावलेल्या उमेदवारांना प्रवास भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहिती करता कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.

Important Documents For GMBVM Pune Bharti 2023 – आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवारांनी स्वतः चा पासपोर्ट साईझ फोटो अर्जाच्या फॉर्म वर डाव्या कोपऱ्यात चिकटवावा.
  • अर्जाच्या फॉर्म वर उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची जन्म तारीख असलेली कागदपत्रे/गुणपत्रिका, पॅनकार्ड , ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, जन्मप्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, SSC/HSC प्रमाणपत्र ज्यामध्ये जन्म तारीख नमूद केलेली आहे.
  • सध्याच्या नियोक्त्याच्या अधिकाऱ्याने जारी केलेली NOC
  • SSC / HSC ग्रॅड्युएशन पोस्ट ग्रॅजुएशन आणि व्यावसायिक पात्रता , शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून प्रमाणपत्रे/गुणपत्रिका आणि प्रशस्तिपत्रांच्या प्रति
  • अनुभव असल्यास (experience Letter)

GMBVM Pune Bharti 2023 Vacancy Details

GMBVM Pune Bharti 2023

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Mumbai Port Trust Bharti 2023 | मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ । अर्ज कसा करावा

NARI Pune Bharti 2023 : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध । आजच अर्ज करा

Leave a Comment

संपर्क साधा