Join Whatsapp Group

Join Telegram Group

IIIT Nagpur Bharti 2023 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

IIIT Nagpur Bharti 2023 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर (IIIT) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील मुलाखती बद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

IIIT Nagpur Bharti 2023
IIIT Nagpur Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या : लवकरच उपलब्ध होतील
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • मुलाखतीचा पत्ता – कायमस्वरूपी कॅम्पस येथे SR.NO -140/141, मागे मागे ब्र शेषराव वानखेडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर, महाराष्ट्र – 441108
  • मुलाखतीची तारीख – 01 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईटiiitn.ac.in

Vacancy Details For IIIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक01 पदे

Educational Qualification For IIIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकइलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी / पीएचडी सबमिट केली असावी

Salary Details For IIIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावपगार
सहाय्यक प्राध्यापक65,000/- रुपये प्रति महिना (पीएचडी धारकांसाठी); रु. 60,000/- प्रति महिना (इतर)

Selection Process For IIIT Nagpur Bharti 2023

  • या भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहे त्यांनी सकाळी साडेदहा वाजता हजर असावे
  • उमेदवाराला मुलाखती साठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल
  • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून तो संपूर्ण भरावा आणि या ईमेल पत्त्यावर पाठवावा recruitment@iiitn.ac.in
  • मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावीत
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For IIIT Nagpur Bharti 2023

PDF जाहिरातजाहिरात वाचा
अर्ज नमुनाअर्जाचा नमुना डाऊनलोड करा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

ZP Raigad Bharti 2023 : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 1208 पदांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा