Join Whatsapp Group

Join Telegram Group

IITM Pune Recruitment 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

IITM Pune Recruitment 2023 : Indian Institute Of Tropical Meteorology (IITM) भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो, MoES रिसर्च फेलो” या पदासाठी एकूण ५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

IITM Pune Recruitment 2023
IITM Pune Recruitment 2023

IITM Pune Recruitment 2023 संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

पदाचे नावरिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो, MoES रिसर्च फेलो
पद संख्या51 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
वयोमर्यादारिसर्च असोसिएट – 35 वर्ष
रिसर्च फेलो – 28 वर्ष
MoES रिसर्च फेलो – 28 वर्ष
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑनलाईन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जून 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटwww.tropmet.res.in

IITM Pune Recruitment 2023 Vacancy details

पदाचे नावपदसंख्या
रिसर्च असोसिएट12 पदे
रिसर्च फेलो10 पदे
MoES रिसर्च फेलो29 पदे

Salary Details For IITM Pune Recruitment 2023 – वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
रिसर्च असोसिएट47,000 रुपये प्रति महिना+Admissible HRA
रिसर्च फेलो31,000 रुपये प्रति महिना+Admissible HRA
MoES रिसर्च फेलो31,000 रुपये प्रति महिना+Admissible HRA

How To Apply For IITM Pune Recruitment 2023 – असा करा अर्ज

 • वरील भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करावेत
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अपूर्ण माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For IITM Pune Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएटमान्यताप्राप्त विद्यापीठातून हवामानशास्त्र/ वातावरणीय विज्ञान/ समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ उपयोजित भौतिकशास्त्र/ भूभौतिकी/ गणित/ उपयोजित गणित/ सांख्यिकी/ रसायनशास्त्र/ यांत्रिक अभियांत्रिकी/ एरोस्पेस अभियांत्रिकी/ भूगर्भशास्त्र/ पृथ्वी विज्ञान/ संगणक विज्ञान किंवा संगणकीय ऍप्लिकेशन विषयातील डॉक्टरेट पदवी संबंधित क्षेत्रातील सायन्स सायटेशन इंडेक्स (SCI) जर्नलमध्ये किमान एक पहिला लेखक शोधनिबंध असणे.
रिसर्च फेलोभौतिक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी [भौतिकशास्त्र, उपयोजित भौतिकशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, हवामानशास्त्र,
ओशनोग्राफी, क्लायमेट सायन्स, जिओफिजिक्स या विषयांपैकी एक विषय म्हणून हवामानशास्त्र / पर्यावरण विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य विषय] / रसायनशास्त्र [रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/अकार्बनिक रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र किंवा समतुल्य विषयांचा समावेश आहे]/ गणितीय ऍप्लिकेशन्स मॅथेमॅटिक सायन्सेस / सांख्यिकी किंवा समतुल्य विषय] सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी किमान 55% गुणांसह (SC, ST, आणि PwBD साठी 50%). किंवा
एम. टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा समकक्ष विषयात सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी किमान 55% गुणांसह (SC, ST आणि PwBD साठी 50%). किंवा
अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
MoES रिसर्च फेलोउमेदवार NET/GATE/LS (CSIR/UGC/ICAR) पात्र असावा. M.Sc./ M.S./ M.Tech च्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांनी हजर झालेल्या नवीनतम सेमिस्टरपर्यंत त्यांचे एकूण गुण लिहावेत परंतु त्यांची नियुक्ती M.Tech उत्तीर्ण झाल्याच्या अधीन आहे. M.Sc./M.S. गुणपत्रिका/तात्पुरती पदवी प्रमाणपत्राद्वारे पुराव्यानुसार परीक्षा

Selection Process For IITM Pune Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ही पूर्णपणे मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
 • निवड समिती समोर मुलाखतीसाठी निवडलेल्या किंवा स्क्रीन केलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल
 • संप्रेषण फक्त स्क्रीन इन/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पाठवले जाईल
 • वॉक इन मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही
 • सर्व उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे
 • अधिक माहिती करता कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Dates For IITM Pune Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा

IITM Pune Recruitment 2023

Important Links For IITM Pune Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

पीडीएफ जाहिरात 1जाहिरात पहा
पीडीएफ जाहिरात 2जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IITM Pune Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

UPSC Recruitment 2023 | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत ३२५ पदांची मेगा भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा