Join Whatsapp Group

Join Telegram Group

Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 | जळगाव महानगर पालिकेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 : National Health Mission Jalgaon City Municipal Corporation (NUHM) जळगाव शहर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्जपद्धती ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023
Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023

जळगाव महानगरपालिका भरती ची संपूर्ण माहिती

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, आणि AHM

पदसंख्या – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात वाचावी

नोकरीचे ठिकाण – जळगाव

वयोमर्यादा – ( वैद्यकीय अधिकारी – ७० वर्ष , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ७० वर्ष आणि AHM – (खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष)

अर्ज शुल्क – (खुल्या प्रवर्गासाठी – ५०० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी – ३५० रुपये)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२३

निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव

मुलाखतीची तारीख – २९ जून २०२३

अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in

How To Apply For Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारीने नोंद घ्यावी
  • मेडिकल ऑफिसर, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, आणि एएनएम पदांसाठीची उमेदवारांनी 19 जून ते 23 जून रोजी शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते सायंकाळी तीन या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज व जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभवाची कागदपत्रे बाय हॅन्ड पोस्ट, स्पीड पोस्ट छत्रपती कुरिअरने वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी येथे सादर करावीत
  • पोस्टाने अथवा कुरियरने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्याचा सुरू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक लिहावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ पहावी

Educational Qualification For Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस-एमएमसी रजिस्ट्रेशन
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस-एमएमसी रजिस्ट्रेशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पेडिट्रीशियन जनरल फिजिशियन
ANMANM MNC रजिस्ट्रेशन

Salary Details For Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
वैद्यकीय अधिकारी६०,००० रुपये प्रति महिना
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी३०,००० रुपये प्रति महिना
ANM१८,००० रुपये प्रति महिना

Important Links For Jalgaon Mahanagar Palika Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

HSC Result 2023

📑PDF जाहिरात – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

Telegram
WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : एकात्मिक बालविकास व सेवा योजना कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

GCOEN Recruitment 2023 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा