Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

MPSC Recruitment 2023 : MPSC (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत ८२ पदांसाठी गट A आणि B या मधील या मधील रिक्त जागा भरण्यासाठी हि भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

संस्थेचे नावमहाराष्ट लोकसेवा आयोग
पदसंख्या८५ जागा
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग – ७१९ रुपये
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग – ४४९ रुपये
उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असेल
वयोमर्यादा०१ सप्टेंबर २०२३ पर्यंत मोजली जाईल
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ जून २०२३
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in

MPSC Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
संचालक आयुष, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, आयुर्वेद संचाल यनातील गट -अ०१ पदे
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आणि संबंधित गट – अ४१ पदे
समाज कल्याण अधिकारी गट ब, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग२२ पदे
हाऊस मास्टर, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तलयातील गट ब१८ पदे

Salary Details For MPSC Recruitment 2023

पदाचे नावपगार (वेतनश्रेणी)
MPSC पोस्ट्स४१,८०० रुपये ते १,३२,३०० रुपये प्रति महिना

Age Relaxation For MPSC Recruitment 2023 – वयोमर्यादा

MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment 2023
  • महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही
  • मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शितलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील
  • चांगली शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा शितल क्षम राहील
  • परंतु आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा मुलाखतीसाठी पुरेसे उमेदवार प्राप्त होत नसतील तेव्हाच सदर तरतूद विचारात घेतलं जाईल
  • अशा प्रत्येक प्रकरणी उपलब्ध उमेदवाराच्या उच्चतम शैक्षणिक अहरतेच्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त उमेदवारच वयोमर्यादेत सवलती करिता विचारात घेतले जातील
  • अनुभवाच्या संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागितला असेल त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील अनुभव वयोमर्यादा शिथिल करण्यात करिता विचारात घेतला जाईल
  • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सनी व 2023/प्र. क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च 2023 अनुसार कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे

Educational Qualification For MPSC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता : १) A Bachelor’s degree in Arts, Science, Commerce, Law or Agriculture in at least the Second Class of a recognised University (मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा किंवा कृषी या विषयात बॅचलर पदवी)

२) A Degree in education of a recognized university or an equivalent qualification and have not less than 5 years of teaching and administrative experience in an educational institution.

3) प्राधान्यशील अर्हता : Provided that preference will be given to candidates possessing Master’s Degree in Arts, Science, Commerce, Law or Agriculture and or practical training in Psychology or Methodology.

Selection Process For MPSC Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी अरहता किमान असून किमान अहर्ता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही.
  • जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य नियमावलीनुसार वाजवी प्रमाणे पेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल
  • चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास पात्रता आणि अनुभव शिथिल केला जाणार नाही
  • चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील
  • चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरीत्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल
  • मुलाखतीमध्ये किमान 41 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारतीसाठी विचार केला जाईल
  • दिलेल्या पदाची निवड प्रक्रिया तत्कालीन शिक्षण व समाज कल्याण विभागातील गटप्रमुख गट ब (सेवा प्रवेश नियम) 1964 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्य नियमावली/कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येईल
  • अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुणधारक धारण करणाऱ्या उमेदवाराची क्रमवारी आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी च्या प्रसिद्धी पत्रकामध्ये तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल

How To Apply For MPSC Recruitment 2023 – अर्ज करण्याची पद्धत

  • या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून आपली प्रोफाइल क्रिएट करावी
  • प्रोफाइल क्रिएट केलेली असल्यास त्यामध्ये काही अपडेट करायचे असल्यास अपडेट करून घ्यावे
  • दिलेल्या कालावधीमध्येच पूर्ण पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज जमा करणे
  • या भरतीसाठी लागणाऱ्या परीक्षा शुल्काचा भरणा नमूद पद्धतीने भरणे
  • अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी https://mpsconline.gov.in वेबसाईटला व्हिजिट करावे
  • उमेदवाराने अर्ज जमा केल्यानंतर दिलेल्या मुदती अगोदर परीक्षा शुल्क भरलाच नाही तर त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही
  • अर्ज शुल्क हा वर नमूद केलेला आहे
  • अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट आणि ते फीज या बटणावर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठावरील माझे खाते या सदरात खालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/पद/परीक्षेसमोरील पेन अव्यय लिंक वर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरता करण्यात येईल

Important Dates For MPSC Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

तपशीलविहित कालावधी
अर्ज सादर करावयाचा कालावधीदिनांक 15 मे 2023 ते ०५ जून 2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक०५ जून 2023
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक०७ जून 2023
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक 8 जून 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत भरती जाहीर

Survey Of India Recruitment 2023 : भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर

Mail Motor Service Recruitment 2023 : मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत भरती जाहीर

FAQ

What is the last date to apply for MPSC Recruitment 2023 ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे

How to apply for mpsc recruitment 2023 ?

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट द्या त्यावर सविस्तर माहिती आम्ही दिलेली आहे www.naukrikeeda.com

Leave a Comment

संपर्क साधा