Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत व्यवस्थापक पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती करिता एकूण १२ रिक्त जागा आहेत अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे, या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे, तर मुंबई मधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Mumbai Port Trust Bharti 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | व्यवस्थापक |
पदसंख्या | 12 जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचवी) |
वयोमर्यादा | 35 वर्षे |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदरभवन, एस. व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई – ४००००१ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | www.mumbaiport.gov.in |
Mumbai Port Trust Bharti २०२३ : Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापक (कायदेशीर) | ०१ पद |
How To Apply For Mumbai Port Trust Bharti २०२३
- मुंबई ट्रस्ट भरती 2023 साठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील.
- उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज हा खाली नमूद केलेल्या पत्त्यावरच पाठवावा
- www.mumbaiport.gov.in या वेबसाईटवर अर्जाचा पूर्ण नमुना उपलब्ध आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे
- उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.
Salary Details For Mumbai Port Trust Bharti 2023 – वेतन श्रेणी
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
व्यवस्थापक (कायदेशीर) | 65,000 रुपये प्रति महिना 5000 रुपये प्रवास खर्च |
Educational Qualification For Mumbai Port Trust Bharti २०२३ – शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक (कायदेशीर) | 1) LLB झालेली असावी. 2) वकील म्हणून लॉ फर्म मध्ये किंवा कोणत्याही PSU/सरकारी आणि व्यावसायिक संस्थेमध्ये कायदा अधिकारी/कार्यकारी म्हणून काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असायला हवा 3) जमीन मालमत्ता आणि नागरी बाजूच्या बाबींमध्ये उच्च शिक्षण आणि कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
Selection Process For Mumbai Port Trust Bharti २०२३ | MPT Bharti 2023 – निवड प्रक्रिया
- या भरतीसाठी जी निवड प्रक्रिया आहे त्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांच्या प्रतिसादांवर अवलंबून लेखी परीक्षा घ्यायची की मुलाखत घ्यायची किंवा दोन्ही घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे
- लेखी परीक्षा किंवा मुलाखत बसवण्यासाठी कोणत्याही टीए/ डीए भरला जाणार नाही
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवार अपात्र ठरेल आणि यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली जाहिरात पीडीएफ पहावी.
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
DPS Mumbai Bharti 2023 : खरेदी आणि भांडार विभागामध्ये 65 रिक्त पदांकरिता निघाली भरती
BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई अंतर्गत 4374 पदांकरिता मेगा भरती सुरु
Mumbai Port Trust Recruitment 2023
Mumbai Port Trust Bharti 2023 : Applications are invited from eligible candidates for the post of Manager under Mumbai Port Trust, there are total 12 vacancies for this recruitment. So interested candidates from Mumbai should carefully read the entire information on our website and submit the application keeping in mind the complete information about the application given below, official website to apply, advertisement, important dates. We are providing updates of similar jobs through our website, so subscribe to our website and join our Whatsapp group.
MPT Recruitment 2023
Post Name | Manager (Legal) |
No Of Post | 12 Vacancies |
Job Location | Mumbai |
Educational Qualification | Educational qualification is as per requirement of the post |
Age Limit | 35 Years |
Mode Of Application | Offline |
Address to send application | Secretary, Mumbai Port Authority, General Administration Department, 2nd Floor Bandar Bhavan, S. V. Marg, Ballard Estate Mumbai – 400001 |
Last Date Of Application | 26th May 2023 |
Official Website | www.mumbaiport.gov.in |
How To Apply For Mumbai Port Recruitment 2023
- Candidates should note that the application process for Mumbai Trust Recruitment 2023 will be through offline mode.
- Applications will be rejected if information is incomplete in the application.
- Candidates must attach copies of required documents along with the application form.
- Candidates should send the application form to the below mentioned address only
- Complete form of application form is available on the website www.mumbaiport.gov.in
- Last date of application is 26th May 2023
- Late applications will not be entertained
- For more information please refer below pdf advertisement.