Join Whatsapp Group

Join Telegram Group

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार नाशिक महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये OT सहाय्यक/तंत्रज्ञ पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2023 आहे या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 Notification

भरतीचे नावनाशिक महानगरपालिका भरती
पदसंख्या01 जागा
पदाचे नावOT सहाय्यक/तंत्रज्ञ
नोकरीचे ठिकाणनाशिक महाराष्ट्र
पगार17,000 रुपये प्रति महिना
अर्ज पद्धतीऑफलाइन
वयोमर्यादा18 ते 38 वर्ष

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
OT सहाय्यक/तंत्रज्ञ१२वी सायन्स + डिप्लोमा (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी / ऑपरेशन थिएटर टेक्निशियन / ऑपरेशन थिएटर असिस्टंट)

Vacancy Details For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
OT सहाय्यक/तंत्रज्ञ01 जागा

How To Apply For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील भरती करिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे
 • तिसरा मजला सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका
 • उमेदवाराने अर्ज हा दिलेल्या वेळेच्या आत च संबंधित पत्त्यावर पाठवावा
 • अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १०:०० वाजता ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत असेल
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर च पाठवावा
 • अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा

Important Links For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग अंतर्गत “उद्यान निरीक्षक” या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1३ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावउद्यान निरीक्षक
पदसंख्या०७ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा४५ वर्ष
नोकरीचे ठिकाणनाशिक
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताउद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जून 2023
निवडप्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखतीचे ठिकाणउद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
मुलाखतीची वेळसकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत दिनांक २८ जून २०२३ रोजी
अधिकृत वेबसाईटnmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
उद्यान निरीक्षक०७ पदे
 Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

How To Apply For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील भरती करिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे
 • उमेदवाराने अर्ज हा दिलेल्या वेळेच्या आत च संबंधित पत्त्यावर पाठवावा
 • अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १०:०० वाजता ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत असेल
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर च पाठवावा
 • अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा

Salary Details For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
उद्यान निरीक्षक३०,००० रुपये प्रति महिना

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्यान निरीक्षकBSC (कृषी) अथवा BSC (उद्यानविद्या अथवा फॉरेस्ट्री) नियमित ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक.

Important Documents For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : महत्वाची कागदपत्रे

 • पासपोर्ट साईझ फोटोग्राफ – २
 • अनुभवाचे प्रमाणपत्र
 • जन्मदाखला
 • वयाचा दाखला
 • दहावीचे टीसी
 • आयडी – आधारकार्ड / मतदान ओळखपत्र
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
 • मुलाखती साठी इतर कागदपत्रे सोबत आणणे (ओरिजिनल)

Selection Process For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

 • उद्यान व वृक्ष प्राथमिक वितरण विभाग मनपा नाशिक अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व उद्यान निरीक्षकांची निवड मुलाखत पद्धतीने करण्यात येईल
 • अर्जाची पडताळणी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी संस्थेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर तसेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ नोटीस बोर्डवर लावण्यात येईल
 • पात्र उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28 जून 2023 रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत घेण्यात येतील
 • मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार नाही
 • मुलाखतीचे ठिकाण – स्थायी समिती, मीटिंग हॉल 2 रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
 • मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे व सर्व प्रमाणपत्रांची साक्षांकित सत्य प्रति सह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणे अनिवार्य आहे
 • अर्ज छाननी नंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल
 • पात्रतेसाठी एकूण 100 गुण असतील व त्याची विभागणी खालील प्रमाणे असेल
 Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

Important Links For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

PDF जाहिरातजाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 रिक्त पदांसाठी भरती जाहीर । लगेच अर्ज करा

Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा