Nashik Rojgar Melava 2023 : नाशिक जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी, वित्त सल्लागार, विकास व्यवस्थापक, आयटीआय इलेक्ट्रिशन, ऑफिस बॉय, एपीपी ट्रेनिंग, डिप्लोमा ट्रेनिंग/आयटीआय ट्रेनि, ऑपरेटर अशा विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, या रोजगार मेळाव्यामध्ये 2402+ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या मेळाव्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन असून मेळाव्याची तारीख 25 ते 28 मे 2023 अशी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा
आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

Nashik Rojgar Melava 2023 : संपूर्ण माहिती
मेळाव्याचे नाव | पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा |
पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी, विकास व्यवस्थापक |
पदसंख्या | 2402 + जागा |
शैक्षणिक पात्रता | दहावी/बारावी/डिप्लोमा/आयटीआय/ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट |
भरती | खाजगी नियुक्ता |
अर्ज पद्धती | ऑनलाइन नोंदणी द्वारे |
राज्य | महाराष्ट्र |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
मेळाव्याचा पत्ता | ठक्कर डोम ग्राउंड, नाशिक |
रोजगार मेळाव्याची तारीख | 25 ते 28 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट उघडण्यासाठी क्लिक करा |
Nashik Rojgar Melava 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी, वित्त सल्लागार, विकास व्यवस्थापक, आयटीआय इलेक्ट्रिशन, ऑफिस बॉय, एपीपी ट्रेनिंग, डिप्लोमा ट्रेनिंग/आयटीआय ट्रेनि, ऑपरेटर | 2402+ पदे |
Nashik Rojgar Melava 2023 Details
Nashik Job Fair 2023 : Pandit Deendayal Upadhyay Rozgar Melava is organized to fill various vacancies like Trainee, Finance Consultant, Development Manager, ITI Electrician, Office Boy, APP Training, Diploma Training/ITI Trainee, Operator in Nashik district, 2402+ posts in this job fair. Applications are invited from eligible candidates to fill the vacant posts.
The application process in this recruitment is offline and the recruitment date is 25th to 28th May 2023 so interested candidates should apply by keeping in mind the complete information about recruitment from our website, official website to apply, important dates about recruitment and all other things.
And on our website we keep providing information about similar government and private recruitment in various sectors so please share the information on our website to the people who need your information so that they can also use this information to take advantage of the golden job opportunities. Thank you for visiting our website.
Nashik Job Fair 2023 Notification
Job Fair | Pandit Deendayal Upadhyay Job Fair |
Post Name | Trainee, Finance Consultant, Development Manager, ITI Electrician, Office Boy, APP Training, Diploma Training/ITI Trainee, Operator |
Total Vacancy | 2402 + Posts |
Educational Qualification | SSC/HSC/DIPLOMA/ITI/GRADUATE/POST-GRADUATE |
Recruitment | Private Recruitment |
Mode Of Application | Online Registration |
State | Maharashtra |
Job Location | Nashik |
Job Fair Address | Thakkar Dome Ground, Nashik |
Date Of Job Fair | 25th to 28th May 2023 |
Official Website | mahaswayam.gov.in |
Nashik Job Fair 2023 Vacancy Details
Post Name | Post Vacancies |
Trainee, Finance Consultant, Development Manager, ITI Electrician, Office Boy, APP Training, Diploma Training/ITI Trainee, Operator | 2402+ Vacancies |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
SLSA Goa Recruitment 2023 | Goa State Legal Services Authority Recruitment