Join Whatsapp Group

Join Telegram Group

National Company Law Tribunal Recruitment 2023 : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

National Company Law Tribunal Recruitment 2023 : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक, (एआर) आणि उपनिबंधक (डीआर) पदाच्या एकूण १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

National Company Law Tribunal Recruitment 2023
National Company Law Tribunal Recruitment 2023

National Company Law Tribunal Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाव लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक, (एआर) आणि उपनिबंधक (डीआर)
पदसंख्या१९२ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा२५ ते ३० वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० जून २०२३
अधिकृत वेबसाईटnclt.gov.in

Vacancy Details For National Company Law Tribunal Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
लघुलेखक५३ पदे
खाजगी सचिव३३ पदे
कायदा संशोधन सहयोगी५५ पदे
न्यायालय अधिकारी२१ पदे
सहायक निबंधक (एआर)१६ पदे
उपनिबंधक (डीआर)१४ पदे

Educational Qualification For National Company Law Tribunal Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लघुलेखक(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, आणि
(ii) कौशल्य मानदंड आहेत उदा. डिक्टेशन (@ 100 शब्द प्रति मिनिट) (इंग्रजी) आणि संगणकावरील प्रतिलेखन (प्रति मिनिट 50 शब्द).
खाजगी सचिव(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, आणि
(ii) कौशल्य मानदंड आहेत उदा. डिक्टेशन (@ 100 शब्द प्रति मिनिट) (इंग्रजी) आणि संगणकावरील प्रतिलेखन (प्रति मिनिट 50 शब्द).
कायदा संशोधन सहयोगीमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान एकूण ५०% गुणांसह अंतिम वर्षाची L.L.B परीक्षा उत्तीर्ण झालेले नवीन किंवा अनुभवी कायदा पदवीधर.
न्यायालय अधिकारीउमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा, शक्यतो कायद्यात.
सहायक निबंधक (एआर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एमबीए (पूर्ण वेळ); किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एमबीए (एचआर).
उपनिबंधक (डीआर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एमबीए (पूर्ण वेळ); किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एमबीए (एचआर).

Salary Details For on For National Company Law Tribunal Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
लघुलेखक४५,००० रुपये प्रति महिना
खाजगी सचिव५०,००० रुपये प्रति महिना
कायदा संशोधन सहयोगी४०,००० ते ६५,००० रुपये प्रति महिना
न्यायालय अधिकारी४५,००० रुपये प्रति महिना
सहायक निबंधक (एआर)५५,००० रुपये प्रति महिना
उपनिबंधक (डीआर)६०,००० रुपये प्रति महिना

How To Apply For National Company Law Tribunal Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For National Company Law Tribunal Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

👉 ऑनलाईन अर्ज करा (लघुलेखक आणि सचिव) : येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन अर्ज करा (कायदा संशोधन सहयोगी)येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन अर्ज करा (न्यायालय अधिकारी)येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन अर्ज करा (सहायक निबंधक & उपनिबंधक)येथे क्लिक करा

✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरती जाहीर

Webtech Solution Nagpur Job Vacancy : वेबटेक सोलुशन अंतर्गत फ्रेशर्स साठी नवीन पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा