NMMC Recruitment 2023 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये सहाय्यक शिक्षक या पदाच्या एकूण 183 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच या भरतीसाठी मुलाखत ठेवण्यात येणार असून या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, संस्थेची ऑफिशियल वेबसाईट, याबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करावा
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
- पदसंख्या : 183 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : मुंबई
- वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष ते मागास प्रवर्गासाठी – 43 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञान केंद्र, सीबीडी बेलापूर
- मुलाखतीची तारीख – 10 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – www.nmmc.gov.in
vacancy Details For NMMC Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
सहाय्यक शिक्षक | 183 पदे |
Educational Qualification For NMMC Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पदसंख्या |
सहाय्यक शिक्षक | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड) परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची पदवी परीक्षा B.A.Ed./ B.Sc.B.Ed.(किंवा समकक्ष) संबंधित विषयातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : निवड प्रक्रिया
- या भरती करताना उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
- या भरतीसाठी केलेला कोणताही अर्ज पोस्टाद्वारे स्वीकारला जाणार नाहीत
- या पदांकरिता मुलाखत ही 10 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे
- उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे
- उमेदवारांच्या थेट मुलाखती घ्या सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारांची नोंदणी आणि मूळ कागदपत्रे छाननी व तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर संध्याकाळी 3 ते 5 या वेळेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येईल
- मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल त्यांना संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
- उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी मूळ अंतिम वर्षाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सह इतर सर्व आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रति स्वतःचे पासपोर्ट आकाराच्या फोटोसह उपस्थित रहावे
- उमेदवारांनी कामाच्या अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे आणि झेरॉक्स प्रतिसाद उपस्थित राहावे
- उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांच्या सह एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेऊन थेट मुलाखतीस हजर राहणे आवश्यक आहे
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
Important Links For NMMC Recruitment 2023
📑PDF जाहिरात – 1 | 👉जाहिरात वाचा |
📑PDF जाहिरात – 2 | 👉जाहिरात वाचा |
✅ ऑफिशियल वेबसाईट | 👉वेबसाईटवर जा |

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार