Join Whatsapp Group

Join Telegram Group

Northern Railway Recruitment 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Northern Railway Recruitment 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये “स्पोर्ट्स पर्सन” पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Northern Railway Recruitment 2023
Northern Railway Recruitment 2023

Northern Railway Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावस्पोर्ट्स पर्सन
पद संख्या21 पदे
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
वयोमर्यादा18 ते 25 वर्ष
अर्ज शुल्कSC/ST महिला, अल्पसंख्यांक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 250/-
इतर उमेदवारांसाठी – 500/-
अर्ज पद्धतीऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जून 2023
अधिकृत वेबसाईटnr.indianrailways.gov.in

Northern Railway Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
स्पोर्ट्स पर्सन21 पदे

How to apply for Northern Railway Recruitment 2023

 • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने रेल्वे अंतर्गत जाहीर झालेले जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज हा दिलेल्या वेळेत अगोदरच सादर करावा
 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सोबतच महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
 • अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी

Educational Qualification For Northern Railway Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स पर्सनमान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असावा
बारावी उत्तीर्ण असावी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून)

Selection Process For Northern Railway Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • सर्वप्रथम अर्जाची पडताळणी करण्यात येईल (Screening & Scrutiny of Application)
 • त्यानंतर कागदपत्रे तपासले जातील (Document Verification)
 • खेळातील कौशल्य तपासले जातील (sports Performance)
 • शारीरिक तपासणी केली जाईल (Medical Examination)

Salary Details For Northern Railway Recruitment 2023

पदाचे नावपगार (Payscale)
स्पोर्ट्स पर्सनLevel २ – १९,२०० Rs ते ६३,२०० Rs
Level ३ – २१७०० Rs ते ६९१०० Rs
Level ४ – २५,५०० Rs ते ८१,१०० Rs
Level ५ – २९,२०० Rs ते ९३,३०० Rs

Fee Exemption For Northern Railway Recruitment 2023

१)‘अल्पसंख्य’ म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि झोरोस्ट्रियन (पार्से). च्या साठी
परीक्षा शुल्कातून सूट/परताव्याचा दावा करणे, अल्पसंख्याक उमेदवारांनी करावे
ऑनलाइन भरताना परिशिष्ट- ‘अ’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘स्व-घोषणा’ अपलोड करा
अर्ज कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी, अशा उमेदवारांनी सूट मिळण्याचा दावा केला आहे
‘अल्पसंख्याक समुदाय घोषणा’ प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी परीक्षा शुल्क देखील आवश्यक असेल
गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर तो/ती वरीलपैकी कोणत्याही अल्पसंख्याक समुदायाचा आहे.
दस्तऐवज पडताळणी दरम्यान शपथपत्र सादर केले नाही तर, त्यांची उमेदवारी असेल
नाकारले.

२) आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) म्हणजे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ते उमेदवार
रु. पेक्षा कमी आहे. 50,000/- वार्षिक. परिशिष्ट-‘B’/BPL नुसार उत्पन्नाचे प्रमाणपत्र
वर नमूद केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने जारी केलेले कार्ड/इज्जत MST येथे अपलोड केले जावे EBC च्या उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरण्याची वेळ आणि तेच दस्तऐवज पडताळणीच्या वेळी मूळ स्वरूपात सादर केले जावे. हे असावे लागेल जारी करणाऱ्या प्राधिकरणाच्या लेटरहेडवर जारी. जारी करण्यासाठी अधिकृत असलेले अधिकारी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) ओळखण्याच्या उद्देशाने उत्पन्न प्रमाणपत्र: –

Important Links

Railway NotificationDownload Here
Official WebsiteClick Here For Apply

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

West Central Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती

Leave a Comment

संपर्क साधा