Pavana Sahakari Bank Pune Bharti 2023 : पवना सहकारी बँक पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक नेटवर्किंग” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, ऑफिशियल वेबसाईट आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक नेटवर्किंग
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष पवना सहकारी बँक लिमिटेड, प्लॉट नंबर C – 20, एच ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड पुणे – 411019
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 30 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – pavanabank.com
Educational Qualification For Pavana Sahakari Bank Pune Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ व्यवस्थापक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम.सी.एस/ एम.सी.एम/ SQL Database/ SQL Reporting Tool/ Report Builder, Visual Studio, Tomcat, Java बँकिंग अकाउंटिंग चे ज्ञान आणि बँकिंग आय टी ज्ञान बँकेतील संगणक विभागातील किमान 10 ते 12 वर्षांचा अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम.सी.एस/ एम.सी.एम/ SQL Database/ SQL Reporting Tool/ Report Builder, Visual Studio, Tomcat, Java बँकिंग अकाउंटिंग चे ज्ञान आणि बँकिंग आय टी ज्ञान बँकेतील संगणक विभागातील किमान 7 ते 8 वर्षांचा अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक नेटवर्किंग | मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी.इ कॉम्पुटर / कॉम्पुटर अँप्लिकेशन मधून डिग्री/डिप्लोमा / सर्टिफाइड नेटवर्किंग कोर्स, CCNA नेटवर्किंग मॅनेजबल स्वीच, राऊटर्स, फायवाल, विंडोज सर्वर चे ज्ञान, ऍक्टिव्ह डिरेक्टरी, व्हर्म्युलायझेशन, मेल सर्व अँटी व्हायरस बँकिंग नेटवर्किंग बँकेतील संगणक विभागातील किमान 5 ते 6 वर्षांचा अनुभव |
How To Apply For Pavana Sahakari Bank Pune Bharti 2023 : असा करा अर्ज
- या भरती करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
- उमेदवारांनी स्वतः बद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
- माहिती अपूर्ण किंवा चुकीची आढळल्यास अर्ज नाकारले जातील.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे
- अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात पाहावी
Important Links For Pavana Sahakari Bank Pune Bharti 2023
📑 PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
✅ अधिकृत वेबसाईट | वेबसाईट वर जा |

मच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ZP Raigad Bharti 2023 : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 1208 पदांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज