Join Whatsapp Group

Join Telegram Group

Police Complaint Authority Mumbai Bharti : पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Police Complaint Authority Mumbai Bharti : पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेले आहेत या भरतीमध्ये “तपास अधिकारी प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ लिपिक, लघुलेखक” या पदांच्या ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी मुलाखतीची तारीख २३ ऑक्टोबर 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Police Complaint Authority Mumbai Bharti
Police Complaint Authority Mumbai Bharti

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : तपास अधिकारी प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ लिपिक, लघुलेखक
 • पदसंख्या – ०९ जागा
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरन, ४ था मजला कूपरेज टेलिफोन एक्सचेंग बिल्डिंग, महर्षी कर्वे रोड, मुंबई – ४०००२१
 • ई-मेल पत्ता – mahaspca@gmail.com
 • वयोमर्यादा – ६४ वर्ष
 • मुलाखतीची तारीख – २३ ऑक्टोबर २०२३
 • निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
 • मुलाखतीची तारीख – तपास अधिकारी – ३१ ऑक्टोबर २०२३ आणि इतर पदे – ०१ नोव्हेंबर २०२३

vacancy Details For Police Complaint Authority Mumbai Bharti

पदाचे नावपदसंख्या
तपास अधिकारी०६
वरिष्ठ लिपिक०१
प्रशासकीय अधिकारी०१
लघुलेखक०१

How To Apply For Police Complaint Authority Mumbai Bharti

 • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
 • अर्ज नमुना पूर्णपणे भरून ठेवावा.
 • जर अर्जातील माहिती अपूर्ण असली तर तो अर्ज अयोग्य ठरेल.
 • कृपया अर्जासाठी आवश्यक दस्तऐवजांच्या प्रति जोडा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेल्या PDF जाहिरात वाचा.

Selection Process For Police Complaint Authority Mumbai Bharti

 • वरील पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे
 • अर्ज दाराची मुलाखत वर्चुअल मोडद्वारे घेतली जाईल
 • पात्र अर्ज दारांना मुलाखतीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवले जाईल
 • मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • मुलाखतीची तारीख ३१ ऑक्टोबर 2023 आणि ०१ नोव्हेंबर २०२३ आहेत.
 • अधिक माहितीसाठी, कृपया संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.

Important Links For IRCON Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

संपर्क साधा