RBI Recruitment 2023 : रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) अंतर्गत अधिकारी ग्रेड बी (Officer Grade B), Program Coordinator Communication Consltant (प्रोग्राम कोऑर्डिनेटर), मीडिया अनालिस्ट अशा विविध पदांसाठी भरती सुरु आहे या भरती करिता एकूण पदसंख्या २९४ जागा इतकी आहे
अधिकारी ग्रेड बी पदाकरिता अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२३ ते ०९ जून २०२३ (पदानुसार) आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

RBI Recruitment 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | अधिकारी ग्रेड बी (Officer Grade B), Program Coordinator Communication Consltant (प्रोग्राम कोऑर्डिनेटर), मीडिया अनालिस्ट |
पदसंख्या | २९४ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी) |
अर्ज पद्धती | अधिकारी ग्रेड बी करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे इतर पदांकरिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापक विभाग, भरती विभाग, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २३ मे २०२३ ते ०९ जून २०२३ (पदानुसार) |
अधिकृत वेबसाईट | www.rbi.org.in |
RBI Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अधिकारी ग्रेड बी | २९१ पदे |
प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर | ०२ पदे |
संवाद सल्लागार/ मीडिया विश्लेषक | ०१ पदे |
RBI Recruitment 2023 : Details
जाहिरात क्रमांक | पदे | रिक्त पदे | महत्त्वाच्या तारखा |
०३/२०२३-२४ | ग्रेड बी अधिकारी (डी आर)- सामान्य – पी वाय २०२३ | २२२ | टप्पा ०१ – ०९ जुलै २०२३ टप्पा ०२ – ३० जुलै २०२३ |
ग्रेड बी अधिकारी (डी आर)- मधील अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन विभाग (डी इ पी आर) पी वाय २०२३ | ३८ | टप्पा ०१ – १६ जुलै २०२३ टप्पा ०२ -०९ सप्टेंबर २०२३ | |
ग्रेड बी अधिकारी (डी आर)- मधील सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (डी एस आय एम)- पी वाय २०२३ | ३१ | टप्पा ०१ – १६ जुलै २०२३ टप्पा ०२ – १९ ऑगस्ट २०२३ |
जाहिरात क्रमांक | पदे | रिक्त पदे | अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख |
०१ (२०२३-२४) | कंत्राटी तत्त्वावर प्रोग्राम कॉर्डिनेटर (पर्यवेक्षक महाविद्यालय) | ०२ | अर्ज बोर्डाच्या कार्यालयामध्ये दिनांक 24 मे 20२३ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत |
०२ (२०२३-२४) | कंत्राटी तत्वावर संवाद सल्लागार/मीडिया विश्लेषक | ०१ |
How To Apply For RBI Recruitment 2023 – असा करा अर्ज
- या भरतीच्या अधिकारी ग्रेड बी च्या पोस्टसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- या भरतीच्या इतर पदांच्या पोस्टसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसाठी जाहीर झालेली जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक ०९ मे २०२३ ते ०९ जून २०२३ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली राहील.
- उशिरा आलेले अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे 2023 ते 9 जून 2023 पर्यंत ची आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला (www.rbi.org.in) भेट द्या
- अधिक माहितीकरता बँकेने जाहीर केलेले नोटिफिकेशन पूर्ण काळजीपूर्वक वाचा
Important Note (महत्वाची बाब) – या भरती बद्दल ची संपूर्ण माहिती ०९ मे २०२३ रोजी RBI द्वारे ऑफिसिअल वेबसाईट वर प्रदर्शित करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Bank Of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । असा करा अर्ज
Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी
Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज
FAQ
Is RBI Grade B Notification 2023 Released ?
Yes RBI Grade B साठीचे नोटिफिकेशन आज 26 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाले आहे या भरतीबाबतचे पूर्ण सविस्तर नोटिफिकेशन 9 मे 2023 रोजी जाहीर होईल
Who is Eligible For RBI Exam 2023 ?
Grade B exam साठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी मिळालेली असावी आणि कमीत कमी ६०% प्राप्त झालेले असावेत
Is RBI Grade B Exam Tough ?
yes RBI Grade B Exam हि खूप अवघड असते आणि ह्या परीक्षेला पास करण्यासाठी उमेदवारांमध्ये खूप स्पर्धा असते.