SSC CHSL Recruitment 2023 : Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “ निन्म विभागीय लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)” या पदासाठी एकूण ४५२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

SSC CHSL Recruitment 2023 – संपूर्ण माहिती
पदाचे नाव | निन्म विभागीय लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) |
पदसंख्या | ४५२२ जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचा) |
वयोमर्यादा | १८ ते २७ वर्ष |
अर्ज शुल्क | Women/SC/ST/PWD/Ex – Nill इतर उमेदवारांसाठी – १०० रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०८ जून २०२३ |
अधिकृत वेबसाईट | ssc.nic.in |
SSC CHSL Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
निन्म विभागीय लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | ४५२२ पदे |
How To Apply For SSC CHSL Recruitment 2023 – असा करा अर्ज
- वरील पदाकरिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
- उमेदवाराने अर्ज हा SSC मुख्यालयाच्या वेबसाईट वर म्हणजेच https://ssc.nic.in द्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे
- ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट साईझ फोटो JPEG स्वरूपात (२०KB ते ५०KB) अपलोड करणे आवश्यक आहे
- फोटोग्राफ आकारमान सुमारे ३.५ सेमी रुंदी * ४.५ सेमी (उंची) असावी
- फोटो अपलोड न केल्यास उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात येईल
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२३ आहे
- ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्ड मध्ये योग्य तपशील भरला आहे कि नाही हे पुन्हा चेक करा
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
- अधिक माहिती करीत कृपया PDF जाहिरात वाचा
SSC CHSL Recruitment 2023 Salary Details – वेतनश्रेणी (पगार)
पदाचे नाव | वेतनश्रेणी (पगार) |
निन्म विभागीय लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), | १९,००० रुपये ते ६३,२०० रुपये प्रति महिना |
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | २५,००० रुपये ते ८१,१०० रुपये प्रति महिना (LEVEL १) २९,२०० रुपये ते ९२,३०० रुपये प्रति महिना (LEVEL १) |
Educational Qualification For SSC CHSL Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निन्म विभागीय लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), | उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. |
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषय म्हणून विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष. |
SSC CHSL Recruitment 2023 Application Fees Structure – शुल्क
Category | Fees |
१) General / OBC/ EWS | १०० रुपये |
२) SC/ST/PwD | ० रुपये |
३) Mode Of Payment | Online |
Important Dates For SSC CHSL Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा | ०९/०५/२०२३ ते ०८/०६/२०२३ |
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ | ०८/०६/२०२३ (११:००) |
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ | १०/०६/२०२३ (११:००) |
ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख आणि वेळ | ११/०६/२०२३ (११:००) |
चलनाद्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) | १२/०६/२०२३ |
‘अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो’ आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याच्या तारखा. | १४/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ |
टियर-I चे वेळापत्रक (संगणक आधारित परीक्षा) | ऑगस्ट २०२३ |
टियर-II चे वेळापत्रक (संगणक आधारित परीक्षा) | लवकरच उपलब्ध होईल |
Selection Process SSC CHSL Recruitment 2023 – निवडप्रक्रिया
एसएससी निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा समाविष्ट आहे, ज्यामध्ये खालील विभाग असतील:
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
SSC CHSL Tier १ Exam Pattern
- Negative Marking १/४th
- Time Duration – १ तास
- Mode Of Exam – ऑनलाईन (Computer Based Exam)
विषय | प्रश्न | मार्क्स |
सामान्य बुद्धिमत्ता/ तर्क | २५ | ५० |
सामान्य जागरूकता/जीके | २५ | ५० |
परिमाणात्मक योग्यता/गणित | २५ | ५० |
इंग्रजी भाषा | २५ | ५० |
एकूण | १०० | २०० |
PDF जाहिरात वाचा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
UPSC Recruitment 2023 | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत ३२५ पदांची मेगा भरती जाहीर