Join Whatsapp Group

Join Telegram Group

Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : तळेगाव दाभाडे नगर परिषद अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक आणि शिपाई या पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी मुलाखतीची तारीख १६ जून २०२३ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023
Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023

Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावमुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक आणि शिपाई
पदसंख्या१२ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणतळेगाव दाभाडे जिल्हा पुणे
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख1६ जून 2023
मुलाखतीचा पत्तातळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह
अधिकृत वेबसाईटwww.talegaondabhademc.org

Vacancy Details For Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
मुख्याध्यापक०२ पदे
शिक्षक०६ पदे
लिपिक०२ पदे
शिपाई०२ पदे

Educational Qualification For Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्याध्यापक
शिक्षकB.A. – B.ED/ BSC. B.ED./ B.A. – B.P.ED.
लिपिककोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक, टायपिंग स्पीड मराठी – ३० शब्द प्रति मिनिट, इंग्रजी – ४० शब्द प्रतिमिनिट
शिपाईदहावी पास

Salary Details For Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतन श्रेणी (पगार)
मुख्याध्यापक१८,००० रुपये प्रति महिना
शिक्षक१५,६०० रुपये प्रति महिना
लिपिक१२,००० रुपये प्रति महिना
शिपाई८,४०० रुपये प्रति महिना

Selection Process For Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरती करता कोणतीही परीक्षा न घेता सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
  • उमेदवाराने मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत घेऊन येणे अनिवार्य आहे
  • कागदपत्रांची पडताळणी मुलाखती दरम्यान करण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख १६ जून २०२३ आहे
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : MES पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | आजच अर्ज करा

NARI Pune Recruitment 2023 : NARI पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच अर्ज करा

Leave a Comment

संपर्क साधा