Join Whatsapp Group

Join Telegram Group

UPSC Recruitment 2023 | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत ३२५ पदांची मेगा भरती जाहीर

UPSC Recruitment 2023 : संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत मेगा भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “वरिष्ठ फॉर्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ B, स्पेशालिस्ट ग्रेड २, सहाय्यक केमिस्ट, सहायक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप संवर्ग ) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (होमिओपथी)” या पदासाठी एकूण २८५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023

UPSC Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नाववरिष्ठ फॉर्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ B, स्पेशालिस्ट ग्रेड २, सहाय्यक केमिस्ट, सहायक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप संवर्ग ) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (होमिओपथी)
पदसंख्या२८५ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादावरिष्ठ फॉर्म मॅनेजर – ३५ वर्ष
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – ४० वर्ष
मुख्य ग्रंथपाल – ३५ वर्ष
शास्त्रज्ञ B – ३५ वर्ष
स्पेशालिस्ट ग्रेड २ – ४० वर्ष
सहाय्यक केमिस्ट – ३० वर्ष
सहायक कामगार आयुक्त – ३५ वर्ष
वैद्यकीय अधिकारी (GDMO उप संवर्ग ) – ३२ वर्ष
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (होमिओपथी) – ३५ वर्ष
अर्ज शुल्कफक्त २५ रुपये
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख०१ जुन २०२३
निवडप्रक्रियामुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईटupsc.gov.in

UPSC Recruitment 2023 – Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ फॉर्म मॅनेजर – ३५ वर्ष०१ पदे
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – ४० वर्ष२० पदे
मुख्य ग्रंथपाल – ३५ वर्ष०१ पदे
शास्त्रज्ञ B – ३५ वर्ष०७ पदे
स्पेशालिस्ट ग्रेड २ – ४० वर्ष१३ पदे
सहाय्यक केमिस्ट – ३० वर्ष०३ पदे
सहायक कामगार आयुक्त – ३५ वर्ष०१ पदे
वैद्यकीय अधिकारी (GDMO उप संवर्ग ) – ३२ वर्ष२३४ पदे
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (होमिओपथी) – ३५ वर्ष०५ पदे

How To Apply For UPSC Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवारीने अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जमा करावा
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
 • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे
 • उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील
 • अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
 • अधिक माहिती करता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी

Educational Qualification For UPSC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ फॉर्म मॅनेजर – ३५ वर्षM.SC मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून फलोत्पादनात विशेषीकरणासह फलोत्पादन किंवा कृषी क्षेत्रात.
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – ४० वर्ष(१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
(२) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मंजूर सुरक्षा आणि आपत्कालीन प्रक्रिया (SEP) प्रशिक्षक म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव
मुख्य ग्रंथपाल – ३५ वर्ष(१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ग्रंथालय विज्ञानातील पदवी किंवा समकक्ष डिप्लोमा.
शास्त्रज्ञ B – ३५ वर्षमान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
स्पेशालिस्ट ग्रेड २ – ४० वर्षमान्यताप्राप्त MBBS पदवी पात्रता भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956, (1956 चा 102) मधील पहिल्या अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूचीच्या भाग II (परवाना पात्रतेव्यतिरिक्त) मध्ये समाविष्ट आहे.
सहाय्यक केमिस्ट – ३० वर्षमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/अकार्बनिक रसायनशास्त्र/विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी.
सहायक कामगार आयुक्त – ३५ वर्षमान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदवी
वैद्यकीय अधिकारी (GDMO उप संवर्ग ) – ३२ वर्षभारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 च्या पहिल्या किंवा द्वितीय अनुसूचीमध्ये (परवाना पात्रतेव्यतिरिक्त) मान्यताप्राप्त एमबीबीएस पात्रता समाविष्ट केली आहे.
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (होमिओपथी) – ३५ वर्ष(१) होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल कायदा, 1973 (1973 चा 59) अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा वैधानिक राज्य मंडळ / समतुल्य परिषदेची होमिओपॅथी पदवी.
(२) होमिओपॅथीच्या स्टेट रजिस्टर किंवा सेंट्रल रजिस्टरवर नावनोंदणी.

UPSC Recruitment 2023 Required Documents – महत्वाचे कागदपत्र

 • मॅट्रिक / दहावी किंवा समतुल्य प्रमाणपत्र ज्यामध्ये जन्मतारीख दर्शवली आहे.
 • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/पदविका प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
 • अपंगत्व प्रमाणपत्र (दाखला)
 • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)

Selection Process For UPSC Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

 • वरील भरती करिता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवाराने जमा केलेल्या अर्जामधील माहितीनुसार त्या उमेदवाराची मुलाखती मध्ये निवड केली जाईल
 • या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

Important Links For UPSC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्यासाठी क्लिक करा येथे अर्ज करा
संस्थेचे ऑफिसिअल नोटिफिकेशन जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

AIESL Recruitment 2023 : AI इंजिनीरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत १४० पदांची मेगा भरती जाहीर

Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा