Join Whatsapp Group

Join Telegram Group

Webtech Solution Nagpur Job Vacancy : वेबटेक सोलुशन अंतर्गत फ्रेशर्स साठी नवीन पदांसाठी भरती जाहीर

Webtech Solution Nagpur Job Vacancy : वेबटेक सोल्युशन्स नागपूर अंतर्गत फ्रेशर्स साठी नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे भरती मध्ये ट्रेनी इंटर्न आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती मध्ये थेट मुलाखत घेण्यात येणार आहे या भरती साठी मुलाखत १५ जून २०२३ पासून सुरु होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Webtech Solution Nagpur Job Vacancy
Webtech Solution Nagpur Job Vacancy

Webtech Solution Nagpur Job Vacancy Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेनी/इंटर्नBCA, BSC, BMC डिप्लोमा इंजिनीरिंग उमेदवार असावा / कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा फायनल इयर अपिअर्ड असावा
ज्या उमेदवाराचा टायपिंग स्पीड चांगला असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल
डेटा एन्ट्री ऑपरेटर१) कोणत्याही शाखेतील पदवीधर
२) फ्रेशर्स सुद्धा अर्ज करू शकतात
३) ज्या उमेदवाराचा टायपिंग स्पीड चांगला असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल

Salary Details For Webtech Solution Nagpur Job Vacancy : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
ट्रेनी/इंटर्न५००० रुपये ते ६००० रुपये प्रति महिना
डेटा एन्ट्री ऑपरेटर५००० रुपये ते ६००० रुपये प्रति महिना

Important Information For Webtech Solution Nagpur Job Vacancy : महत्वाची माहिती

संस्थेचा ई-मेल पत्ता mail२webtech@gmail.com
दूरध्वनी क्रमांक९४२३९६१६७१
नोकरीचे ठिकाण नागपूर
ऑनलाईन नोंदणी करायेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

AIIMS Nagpur Recruitment 2023 : AIIMS अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Tirupati Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2023 | तिरुपती अर्बन बँक नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

2 thoughts on “Webtech Solution Nagpur Job Vacancy : वेबटेक सोलुशन अंतर्गत फ्रेशर्स साठी नवीन पदांसाठी भरती जाहीर”

Leave a Comment

संपर्क साधा