West Central Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे अंतर्गत “हाऊस ऑफिसर” पदाच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या पदासाठी फक्त ०१ जागा रिक्त आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा न घेता सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुलाखती साठी वेळेवर हजर राहावे या भरती साठी मुलाखत १६ मे २०२३ या तारखेला होणार आहे त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली मुलाखती बाबत ची संपूर्ण माहिती, ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन मुलाखतीची तयारी करावी. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

West Central Railway Recruitment 2023 – संपूर्ण माहिती
पदाचे नाव | हाऊस ऑफिसर |
पदसंख्या | १ जागा रिक्त |
शैक्षणिक पात्रता | MBBS पदवी आवश्यक |
निवड प्रक्रिया | मुलाखती द्वारे |
मुलाखतीचा पत्ता | सेंट्रल हॉस्पिटल, पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर |
मुलाखतीची तारीख | १६ मे २०२३ |
अधिकृत वेबसाईट | www.indianrailways.gov.in |
West Central Railway Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
हाऊस ऑफिसर | 01 |
Educational Qualification For West Central Railway Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हाऊस ऑफिसर | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस डिग्री कम्प्लीट झालेली असावी त्याचबरोबर एक इंटर्नशिप सुद्धा केलेली असावी 2) MCI रजिस्ट्रेशन केलेले असावे 3) या भरतीसाठी ज्या डॉक्टरांनी ग्रामीण सेवांचे बंधन पूर्ण केले आहे तेच या भरतीसाठी अप्लाय करू शकतात |
How To Apply For West Central Railway Recruitment 2023
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही
- तसेच या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज सादर करावे लागणार नाहीत
- या भरतीसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे
Selection Process For West Central Railway Recruitment 2023
- या भरती करता निवड करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः मुलाखतीवर अवलंबून आहे
- या भरती करिता पात्र उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे
- इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे
- मुलाखतीची तारीख 16 मे 2023 मंगळवारी घेण्यात येणार आहे
- मुलाखतीची वेळ सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत असेल
- मुलाखतीचे ठिकाण – वैद्यकीय संचालक कार्यालय, सेंट्रल हॉस्पिटल wcr, जबलपूर
- या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी 16 मे 2023 रोजी वर नमूद केलेल्या पत्त्यावर सकाळी दहा वाजता साक्षांकित 0 प्रत आणि छायाचित्रांच्या दोन प्रतींसह मूळ प्रमाणा पत्रांसह अहवाल देण्यासाठी उपस्थित राहावे
- या भरतीच्या अधिक माहितीसाठी पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी
Salary Details For West Central Railway Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी (Salary) |
हाऊस ऑफिसर | 53,000 रुपये प्रति महिना |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती
West Central Railway Bharti 2023
Post Name | House Officer |
Post | 01 Vacancy |
Educational Qualification | MBBS |
Selection Process | Interview |
Interview Address | Central Hospital West Central Railway, Jabalpur |
Interview Date | 16th May 2023 |
Official Website | www.indianrailways.gov.in |
West Central Railway Recruitment 2023 Vacancy Details
Post Name | Vacancies |
House Officer | 01 Vacancy |
Educational Qualification For West Central Railway Recruitment 2023
Post Name | Educational Qualification |
House Officer | 1)MBBS Degree Completed from a recognized Medical College (After Completion Of Internship) 2) MCI Registration 3) Doctor who have completed the bond of rural Services Only Can Apply. |