Join Whatsapp Group

Join Telegram Group

Western Railway Bharti 2023 : पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

Western Railway Bharti 2023 : पचिम रेल्वे मुंबई अंतर्गत रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 3624 रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 अशी राहील या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 जून 2023 पासून सुरू होईल त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Western Railway Bharti 2023
Western Railway Bharti 2023

Western Railway Bharti 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावअप्रेंटिस
पद संख्या3624 जागा
नोकरीचे ठिकाणमुंबई
वयोमर्यादा15 ते 24 वर्ष
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
अर्ज शुल्क100 रुपये
SC/ST/PWD महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख27 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जुलै 2023
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Western Railway Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करूनच अर्ज जमा करावेत
  • एकापेक्षा जास्त ट्रेड मध्ये आयटीआय पात्र असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेड साठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 जून 2023 पासून सुरू होईल
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Vacancy Details For Western Railway Bharti 2023 : कार्यपदानुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
अप्रेंटिस3624 पदे

Important Links For Western Railway Bharti 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | आजच करा अर्ज

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment

संपर्क साधा