Join Whatsapp Group

Join Telegram Group

AIIMS Nagpur Recruitment 2023 | AIIMS नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

AIIMS Nagpur Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक (N.S), स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक (LDC)” या पदांच्या एकूण ६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

AIIMS Nagpur Recruitment 2023
AIIMS Nagpur Recruitment 2023

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक (N.S), स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक (LDC)
  • पदसंख्या – ६८ जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 57 वर्ष
  • अर्ज शुल्क – सामान्य/OBC/EWS – १००० रुपये आणि SC/ST – ८०० रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – २५ ऑक्टोबर 2023

Vacancy Details For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
विविध पदे६८ पदे

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विविध पदेशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी

How To Apply For AIIMS Nagpur Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहा

Important Links For AIIMS Nagpur Recruitment 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

संपर्क साधा