Join Whatsapp Group

Join Telegram Group

Central Bank Of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज

Central Bank Of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी “ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी” पदाच्या ०४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत , अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा

Central Bank Of India Recruitment 2023
Central Bank Of India Bharti 2023

Central Bank Of India Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावऑफिस असिस्टंट, फॅकल्टी
पदसंख्या०४ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ( कृपया मूळ जाहिरात वाचावी)
(वयोमर्यादा)२० ते २८ वर्ष
नोकरीचे ठिकाणअकोला
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला 444004.
अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/en

Central Bank Of India Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ऑफिस असिस्टंट०२ जागा
फॅकल्टी०२ जागा

Central Bank Of India Vacancy Details

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंटCompleted post-graduation in fields like MSW (Master of Social Work), MA in Rural Development, MA in Sociology, Psychology, BSc in Agriculture, or BA with a B.Ed.
फॅकल्टीCompleted graduation with a degree in BSW (Bachelor of Social Work), BA (Bachelor of Arts), or B.Com (Bachelor of Commerce), along with proficiency in computer skills.

How To Apply For Central Bank Of India Bharti 2023

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदांच्या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने स्वतः बद्दलची माहिती अचूक भरावी
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • अर्ज करण्यापूर्वी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२३ आहे
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

Important Links For Central Bank Of India Bharti 2023

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

महत्वाच्या भरती खालील प्रमाणे दिलेल्या आहेत खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून पाहू शकता

Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Frequently Asked Questions – FAQ

What is the last date of Central Bank Of India Application Form 2023 ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या 5000 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे

What is the salary of central bank of india?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 5000 पदांच्या भरतीसाठी पगार हा वेगवेगळ्या क्षेत्रानुसार ठरवण्यात आलेला आहे Rural Or Semi-Urban क्षेत्रासाठी दहा हजार रुपये , Urban Branch साठी 12000 रुपये, Metro Branch साठी १५००० रुपये

What is the Qualification for Central bank of India ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या बिजनेस करस्पॉन्डन्ट/फॅसिलिटेटर या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेली असावी.

Leave a Comment

संपर्क साधा