Join Whatsapp Group

Join Telegram Group

Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख

Krushi Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभाग पुणे यांनी १० वी पास उमेदवारांसाठी विविध जिल्ह्यात भरती काढली आहे , अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Krushi Vibhag Bharti

Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023

मित्रानो महाराष्ट्र कृषी विभाग पुणे यांनी १० वी पास उमेदवारांसाठी विविध जिल्ह्यात भरती काढली आहे तरीही आपण सर्वानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन असून आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल मित्रानो महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये  लघुटंकलेखक , लघुलेखक (निन्म श्रेणी), आणि लघुलेखक , (उच्च श्रेणी) अश्या ६० पदांसाठी भरती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २० एप्रिल २०२३ आहे तरीही आपण सर्वानी लवकरात लवकर अर्ज करावा.

महाराष्ट्र कृषी विभाग भरती संपूर्ण माहिती

पदसंख्या६० जागा
पदाचे नावलघुटंकलेखक , लघुलेखक (निन्म श्रेणी), आणि लघुलेखक , (उच्च श्रेणी)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादाओपन कॅटेगरी – १८ ते ४० वर्ष
मागासवर्गीय कॅटेगरी – १८ ते ४५ वर्ष
अर्ज शुल्क (Fees)ओपन कॅटेगरी – ७२० /- Rs
इतर कॅटेगरी – ६५० /- Rs
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईटhttps://krishi.maharashtra.gov.in/

Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
लघुटंकलेखक२८ पदे
लघुलेखक (निन्म श्रेणी)२९ पदे
लघुलेखक (उच्च श्रेणी)०३ पदे

How To Apply For Krushi Vibhag Bharti 2023 – असा करा अर्ज

 • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्र कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल.
 • अर्ज करण्याची प्रोसेस ही ०६ एप्रिल 2023 पासून सुरू झालेली आहे.
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आज दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
 • उशिरा केलेलं अर्ज आणि अपूर्ण अर्ज रद्द करण्यात येतील
 • अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी त्या संबंधित PDF आम्ही खाली दिलेली आहे.
 • अर्ज भरण्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला महाराष्ट्र कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट www .maharashtra.gov.in वर पाहायला मिळेल

Educational Qualification For Krushi Vibhag Bharti २०२३ – शैक्षणिक पात्रता

 • लघुटंकलेखक – माध्यमिक शाळेतील परीक्षेत उत्तीर्ण असावा, लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनटं आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट असावा.
 • लघुलेखक (निन्म श्रेणी) – माध्यमिक शाळेतील परीक्षेत उत्तीर्ण असावा, लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनटं आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट असावा.
 • लघु लेखक (उच्च श्रेणी) – माध्यमिक शाळेतील परीक्षेत उत्तीर्ण असावा, लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनटं आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट असावा.

Krushi Vibhag Bharti २०२३ Important Dates – महत्वाच्या तारखा

EventsImportant Dates
Maha Krushi Vibhag Notification (जाहिरात)05 एप्रिल 2023
अर्ज सुरु होण्याची तारिख०६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० एप्रिल २०२३
कृषी विभाग पेपर्स तारीख (Exam Date)May/June २०२३

Maha Krushi Vibhag Recruitment Exam Pattern & Syllabus – परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभाग भरती साठी ६० पदांची भरती निघालेली आहे वर दिलेल्या जागेंसाठी हि भरती होणार असून या भरती साठी जी परीक्षा घेतली जाणार आहे हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून हि परीक्षा एकूण १२० गुणांची होणार आहे

प्रत्येकी २ गुणांचा १ प्रश्न अशे एकूण ६० प्रश्न असणार आहे , या परीक्षे मध्ये मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि इंग्लिश हे विषय असणार आहेत प्रत्येक विषयासाठी एकूण ३० गुण असणार आहेत परीक्षा पूर्ण करण्याचा ( पेपर लिहिण्यासाठी ची वेळ) कालावधी ७५ मिनिटांचा असणार आहे.

Krushi Vibhag Bharti

Krushi Vibhag Bharti २०२३ Selection Process -निवड प्रक्रिया

 • १) सर्व पदांसाठी फक्त मराठी मधूनच संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा MCQ (बहुपर्यायी) स्वरूपात घेण्यात येईल.
 • ह्या परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची पुढील व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल
 • संगणक आधारित परीक्षेद्वारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण आणि व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारील गुणवत्तेवर उमेदवाराची निवड केली जाईल
 • व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ दिनांक व वेळापत्रक महाराष्ट्र कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहे तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन पूर्ण माहिती पाहू शकता
 • कंप्यूटर बेस्ड ऑनलाइन एक्झामिनेशन ही एकूण 120 गुणांची असेल या परीक्षेमध्ये साठ प्रश्न प्रत्येकी दोन गुणांसाठी असतील आणि परीक्षेचा कालावधी हा 75 मिनिटांचा असेल.

Krushi Vibhag Bharti २०२३ Important Documents – आवश्यक कागदपत्रे

 • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील कागदपत्रांचे/स्वाक्षरी इत्यादींचे करून ठेवावे
 • छायाचित्र(फोटोग्राफ)- 4.5 सेंटीमीटर * 3.5 सेंटीमीटर ह्या साईज मध्ये असावेत
 • स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
 • स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईचा पांढऱ्या कागदावर) असावा
 • इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही.
 • डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरीत्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये (उमेदवारास डावा अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो
 • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे व माहिती तयार ठेवावीत
 • उमेदवाराकडे स्वतःचा वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे नसल्यास तो तयार करून घेण्यात यावा
 • वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर सदरची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावेत
 • तुमच्या वैयक्तिक ई-मेल अड्रेस वर परीक्षेसाठी लागणारे प्रवेश पत्र पाठवण्यात येईल तेथून ते तुम्ही डाऊनलोड करू शकता
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव आणि आडनाव, जन्म दिनांक, मोबाईल नंबर, फोटोग्राफ, स्वाक्षरी, पोस्टल ऍड्रेस या सगळ्यांची माहिती उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल

Salary Details For Maharashtra Krushi Vibhag Bharti २०२३ – वेतन बद्दल माहिती

पदाचे नावSalary Details (वेतनश्रेणी)
लघु टंकलेखकS-8, 25500 Rs ते 811100 Rs अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते
लघुलेखक (निन्म श्रेणी)S-14, 38600 Rs ते 122800 Rs (S-15, 41,800 Rs ते 1,32,300 Rs) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)S-14, 41800 Rs ते 132300 Rs (S-16, 44,900 Rs ते 1,42,600 Rs) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Frequently Asked Question – FAQ

When Maharashtra Krushi Bharti 2023 Notification Announced

महाराष्ट्र कृषी विभाग यांच्याद्वारे महाराष्ट्र कृषी भरती 2023 साठीचे नोटिफिकेशन 5 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे

What is the starting date to apply for maharashtra krushi vibhag bharti 2023 ?

महाराष्ट्र कृषी विभाग यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या कृषी भरती 2023 साठी अर्ज 06 एप्रिल 2023 पासून सुरू झालेले आहेत

What is the starting date to apply for maharashtra krushi vibhag bharti 2023 ?

महाराष्ट्र कृषी विभाग यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या कृषी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे

1 thought on “Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख”

Leave a Comment

संपर्क साधा