Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिकाम्या असलेल्या ०८ पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत, अर्ज पद्धती हि ऑफलाईन ई-मेल पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती , अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023
मित्रानो पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमधील सहकारी बँकेने रिक्त पदांसाठी भरती चालू केली आहे तरीही आपण सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा, अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल मित्रानो पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, आणि कायदेशीर अधिकारी अश्या ०८ पदांसाठी भरती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २७ एप्रिल २०२३ आहे तरीही आपण सर्वानी लवकरात लवकर अर्ज करावा.
PCS Bank Recruitment २०२३ : भरती बद्दल माहिती
Total Post (पदसंख्या) | ०८ |
Post Name (पदाचे नाव) | मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी |
Job Location (नोकरीचे ठिकाण) | पिंपरी चिंचवड |
Qualification (शैक्षणिक पात्रता) | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी) |
वयोमर्यादा | ३० ते ६० वर्ष |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (ई-मेल मार्फत) |
ई-मेल | admin@pcsbank.in |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे – ४११०१७ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ एप्रिल २०२३ |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.pcsbank.in |
How To Apply For Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 – अर्ज कसा करा
पिंपरी चिंचवड सहकारी बँक मध्ये निघालेल्या भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, खाली दिलेल्या प्रोसेस ला फॉलो करून अर्ज भरावा
- उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
- अर्ज करण्याची दुसरी पद्धत म्हणजे उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्त्यावर सादर करावा
- अर्जासोबत तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता, वय आणि अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे
- उशिरा केलेलं अर्ज आणि अपूर्ण अर्ज रद्द करण्यात येतील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे
- अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी त्या संबंधित PDF आम्ही खाली दिलेली आहे
Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कातकरी अधिकारी | ०१ |
शाखा व्यवस्थापक | ०४ |
आयटी व्यवस्थापक | ०२ |
कायदेशीर अधिकारी | ०१ |
Educational Qualification For PCS Bank Recruitment २०२३ – शैक्षणिक पात्रता
- मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) – CAIIB / DBF / Diploma in Co-operative business management Charted / Cost Account / Bachelors Any Field, 5 Years Experience as chief executive Officer
- शाखा व्यवस्थापक (Branch Manager)- Graduate / Computer Knowledge / 3 to 5 Years Experience as Bank Manager.
- आयटी व्यवस्थापक (IT Manager)- MSC / MCA / MCM / BE (IT COMPUTER) 3 to 5 Years Experience in CBS And IT Department Head.
- कायदेशीर व्यवस्थापक (Legal Manager) – LLB / LLM , 5 To 7 Years Experience in Co-operative bank.
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद
Information In English
How To Apply For PCS Bank Bharti 2023
- Step 1 – Eligible Candidates Have to submit the application through Offline mode.
- Step 2 – Another mode of application is that candidate should submit the application to the above address.
- Step 3 – Along With application you have to carry educational documents, Age Certificates and Work Experience Certificates
- Step 4 – Late application and Incomplete application will be rejected
- Step 5 – Last date to apply is 27th April 2023
Frequently Asked Questions – FAQ
What Is The Full Form Of PCMC Bank ?
PCMC Full form is Pimpari Chinchwad Municipal corporation And PCS Full form is Pimpari Chinchwad Sahakari Bank
PCS Bank Bharti 2023 Last Date ?
पिंपरी चिंचवड सहकारी बँकेने काढलेल्या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे.
How To Apply For PCS Bank Job २०२३ ?
पिंपरी चिंचवड सहकारी बँकेने काढलेल्या भरती साठी तुम्हाला बँकेच्या ऑफिसिअल ई-मेल वर अर्ज करायचा आहे admin@pcsbank.in
What is the Age Limit For PCS Bank Recruitment 2023 ?
पिंपरी चिंचवड सहकारी बँकेने काढलेल्या भरती साठी वयोमर्यादा (Age Limit) हि ३० ते ६० वर्ष इतकी आहे.