Indian Air Force Agniveer Bharti 2023 : इंडियन एअर फोर्स अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेले आहेत या भरतीमध्ये “अग्नी वीर वायू” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : अग्नी वीर वायू
- पदसंख्या – लवकरच उपलब्ध होतील
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 18 ते 21 वर्ष
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 16 ऑगस्ट 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – www.indianairforce.nic.in
Educational Qualification For Indian Air Force Agniveer Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्नी वीर वायू | उमेदवारांनी COBSE सदस्य म्हणून सूचीबद्ध केलेल्या शिक्षण मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह इंटरमिजिएट/10+2/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, एकूण किमान 50% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह. किंवा शासन मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेतून अभियांत्रिकीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल कॉम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) 50% गुणांसह उत्तीर्ण आणि डिप्लोमा कोर्समध्ये इंग्रजीमध्ये 50% गुणांसह (किंवा इंटरमीडिएट / मॅट्रिकमध्ये, इंग्रजी हा डिप्लोमा विषय नाही) दोन वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम गैर-व्यावसायिक विषयांसह उत्तीर्ण उदा. व्यावसायिक अभ्यासक्रमात (किंवा इंटरमीडिएट मॅट्रिकमध्ये. जर इंग्रजी हा व्यावसायिक अभ्यासक्रमात विषय नसेल तर) एकूण ५०% गुणांसह COBSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या राज्य शिक्षण मंडळांच्या परिषदांना भौतिकशास्त्र आणि गणित आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण आहेत. (b) विज्ञान विषयांव्यतिरिक्त मध्यवर्ती / 10-2 समतुल्य परीक्षा केंद्रीय राज्य शिक्षण मंडळांनी मंजूर केलेल्या कोणत्याही विषयात COBSE सदस्य म्हणून सूचीबद्ध केलेल्या किमान 50% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा सीओबीएसई सदस्य म्हणून सूचीबद्ध केलेल्या शिक्षण मंडळांमधून दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला, व्यावसायिक अभ्यासक्रमात किमान ५०% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये ५०% गुणांसह किंवा इंटरमिजिएट/मॅट्रिकमध्ये इंग्रजी हा व्यावसायिक अभ्यासक्रमातील विषय नाही. |
Pay scale For Indian Air Force Agniveer Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अग्नी वीर वायू | 1) सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये आणि इतर भत्ते 2) सेवेच्या दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये आणि इतर भत्ते 3) तिसऱ्या वर्षी 36500 रुपये आणि भत्ते 4) चौथ्या वर्षी 40,000 रुपये पगार आणि भत्ते |
How To Apply For Indian Air Force Agniveer Bharti 2023 : असा करा अर्ज
- या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम SIGN-UP करावं लागेल त्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळेल
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Selection Process For Indian Air Force Agniveer Bharti 2023
- Physical Fitness Test
- Sports Skills Trial
- Document Verification
- Medical Examination
Important Links For Indian Air Force Agniveer Bharti 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा