NHM Nagpur Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “पूर्णवेळ व्यैद्यकीय अधिकारी” या पदांच्या एकूण ११४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी सरळ मुलाखती आयोजित केल्या असून या भरतीसाठी मुलाखतीची तारीख १७ ऑक्टोबर 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : पूर्णवेळ व्यैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – ११४ जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- नोकरीचे ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – सरळ मुलाखत
- वयोमर्यादा – मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका
- मुलाखतीची तारीख – १७ ऑक्टोबर 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
Vacancy Details For NHM Nagpur Bharti 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
पूर्णवेळ व्यैद्यकीय अधिकारी | ११४ पदे |
Educational Qualification For NHM Nagpur Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ व्यैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. आणि महाराष्ट्र वैद्यकीय सल्लागार संस्थेच्या नोंदणी आवश्यक आहे तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल |
Salary Details For NHM Nagpur Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पूर्णवेळ व्यैद्यकीय अधिकारी | ६०,००० रुपये प्रति महिना |
Selection Process For NHM Nagpur Bharti 2023 : निवडप्रक्रिया
- या भरतीसाठी निवड हि मुलाखतीद्वारे होणार आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या दिवशी मुलाखतीसाठी हजर राहावे
- उमेदवाराला मुलाखतीला स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल
- या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर 2023 आहे
- अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहा
Important Links For PDKV Akola Bharti 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा