Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र शासन उच्च तंत्रशिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल आणि वन विभागामध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट – क, सहायक वन सांख्यिकी गट ब” पदाच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील माहिती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती लक्षात घेऊनच भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी भरती बद्दलचे अपडेट्स तसेच पोलीस भरती साठी लागणारे प्रश्नसंच आणि इतर सर्व आवश्यक गोष्टींची माहिती देत आहोत त्यामुळे आमच्या वेबसाइट वरील माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमच्या वेबसाईट वर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.

MPSC Bharti 2023
MPSC Bharti 2023

या भरती विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे

 • पदाचे नावप्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट – क, सहायक वन सांख्यिकी गट ब
 • पदसंख्या – ३२ पदे
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचा)
 • वयोमर्यादा – ३५ वर्ष
 • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख30 ऑक्टोबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

Vacancy Details For MPSC Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
प्राचार्य/संचालक१८ पदे
अनुवादक मराठी गट – क०४ पदे
अनुवादक हिंदी गट – क०३ पदे
सहायक वन सांख्यिकी गट ब०७ पदे

Educational Qualification For MPSC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षिणक पात्रता
प्राचार्य/संचालकPHD
अनुवादक मराठी गट – कDegree In Marathi language
अनुवादक हिंदी गट – कDegree In Hindi language
सहायक वन सांख्यिकी गट बPost Graduation Degree

Salary Details For MPSC Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राचार्य/संचालक१,४४,२००/- to २,१८,२००/- रुपये प्रति महिना
अनुवादक मराठी गट – क३५,४००/- to १,१२,४००/- रुपये प्रति महिना
अनुवादक हिंदी गट – क३५,४००/- to १,१२,४००/- रुपये प्रति महिना
सहायक वन सांख्यिकी गट ब४१,८००/- to १,३२,३००/- रुपये प्रति महिना

How To Apply For MPSC Recruitment 2023 – भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • अर्जामध्ये उमेदवाराची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • उमेदवाराने अर्ज हा दिलेल्या तारखेच्या अगोदर खालील लिंक वर जाऊन जमा करावा.
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For MPSC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात पाहायेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक क

Leave a Comment

संपर्क साधा