Join Whatsapp Group

Join Telegram Group

MAHADES Bharti 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी । ऑनलाईन करा अर्ज

MAHADES Bharti 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “सहायक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहायक गट क, अन्वेषक गट क” या पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

MAHADES Bharti 2023
MAHADES Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : सहायक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहायक गट क, अन्वेषक गट क
  • पदसंख्या – 260 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष, राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 05 ऑगस्ट 2023

Vacancy Details For MAHADES Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
सहायक संशोधन अधिकारी गट ब39 पदे
सांख्यिकी सहायक गट क94 पदे
अन्वेषक गट क127 पदे

Educational Qualification For MAHADES Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक संशोधन अधिकारी गट बसांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिती / गणितीय अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी.
सांख्यिकी सहायक गट कगणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थमिति / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी.
अन्वेषक गट कदहावी पास

Salary Details For MAHADES Bharti 2023 : पगार

पदाचे नाव पगार
सहायक संशोधन अधिकारी गट ब38,600 ते 1,22,800 रुपये प्रति महिना
सांख्यिकी सहायक गट क29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना
अन्वेषक गट क25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना

How To Apply For MAHADES Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहा

Important Links For MAHADES Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
👉 ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

संपर्क साधा