Join Whatsapp Group

Join Telegram Group

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । जाणून घ्या संपूर्ण माहिती

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये महाव्यवस्थापक वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यव स्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक या पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने करायची असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

MMRCL Recruitment 2023
MMRCL Recruitment 2023

MMRCL Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावमहाव्यवस्थापक वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यव स्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक
पद संख्या22 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरीचे ठिकाणमुंबई
वयोमर्यादामहाव्यवस्थापक – 55 वर्ष
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 50 वर्ष
उपमहाव्यवस्थापक – 40 वर्ष
सहाय्यक महाव्यवस्थापक – 40 वर्ष
उप अभियंता – 35 वर्ष
पर्यावरण शास्त्रज्ञ – 35 वर्ष
पर्यवेक्षक – 35 वर्ष
कनिष्ठ अभियंता – 35 वर्ष
प्रकल्प सहाय्यक – 40 वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताउपमहाव्यवस्थापक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एम एम आर सी एल लाईन – 3 ट्रांजिट ऑफिस E – ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे(पूर्व) मुंबई – 400051
अर्ज सुरु होण्याची तारीख21 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईटwww.mmrcl.com

Vacancy Details For MMRCL Recruitment 2023 : पदानुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
महाव्यवस्थापक01 पद
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक02 पदे
उपमहाव्यवस्थापक02 पदे
सहाय्यक महाव्यवस्थापक02 पदे
उपअभियंता07 पदे
पर्यावरण शास्त्रज्ञ01 पदे
पर्यवेक्षक02 पदे
कनिष्ठ अभियंता04 पदे
प्रकल्प सहाय्यक02 पदे

Educational Qualification For MMRCL Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपदसंख्या
महाव्यवस्थापकइलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग पदवी असावी
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकइलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग पदवी असावी
उपमहाव्यवस्थापकइलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग पदवी असावी
सहाय्यक महाव्यवस्थापकइलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग पदवी असावी
उपअभियंताशासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजीनियरिंग पदवी असावी
पर्यावरण शास्त्रज्ञउमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी / M.Sc मध्ये M. Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. पर्यावरण विज्ञान मध्ये
मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित विद्यापीठ किंवा त्याच्या समकक्ष मधील पूर्ण-वेळ अभ्यासक्रम म्हणून.
पर्यवेक्षकमान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
कनिष्ठ अभियंतामान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ पदवी / डिप्लोमा
प्रकल्प सहाय्यकB.Sc./B.Com/B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा धारक.

How To Apply For MMRCL Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील पदाकरता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे
  • अर्ज कसा करायचा याचा सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहेत
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करावेत
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात बघावी

Salary Details For MMRCL Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नावपदसंख्या
महाव्यवस्थापक1,20,000 रुपये ते 2,80,000 रुपये प्रति महिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक90,000 रुपये ते 2,40,000 रुपये प्रति महिना
उपमहाव्यवस्थापक80,000 रुपये ते 2,20,000 रुपये प्रति महिना
सहाय्यक महाव्यवस्थापक70,000 रुपये ते 2,00,000 रुपये प्रति महिना
उपअभियंता50,000 रुपये ते 1,60,000 रुपये प्रति महिना
पर्यावरण शास्त्रज्ञ50,000 रुपये ते 1,60,000 रुपये प्रति महिना
पर्यवेक्षक40,320 रुपये ते 77,540 रुपये प्रति महिना
कनिष्ठ अभियंता34,020 रुपये ते 64,310 रुपये प्रति महिना
प्रकल्प सहाय्यक34,020 रुपये ते 64,310 रुपये प्रति महिना

Selection Process For MMRCL Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • वरील भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार एम एम आर सी एल कडे आहे
  • उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवावर आधारित मुलाखतीसाठी निवडले जाईल
  • MMRCL वैयक्तिक मुलाखतीची सूचना आणि तुमच्या अर्जांसंबंधी इतर कोणतीही माहिती फक्त नोंदणीकृत ई-मेल आयडी द्वारे पाठवली जाईल
  • मुलाखतीसाठी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवार आला कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For MMRCL Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन कराटेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

संपर्क साधा