Join Whatsapp Group

Join Telegram Group

Modern Law College Pune Recruitment 2023 : मॉडर्न लॉ कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Modern Law College Pune Recruitment 2023 : मॉडर्न लॉ कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये ” सहाय्यक प्राध्यापक” (असिस्टंट प्रोफेसर) या पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी कोणतीही परीक्षा न घेता सरळ मुलाखत ठेवण्यात आलेली आहे या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, मुलाखतीसाठी चा पत्ता आणि इतर सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी च्या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Modern Law College Pune Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : सहाय्यक प्राध्याप
  • पदसंख्या : 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • मुलाखतीचा पत्ता – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॅम्पस शिवाजीनगर, पुणे – 5
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2023
  • ऑफिसिअल वेबसाईटwww.modernlawcollege.org

Vacancy Details For Modern Law College Pune Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक17 पदे

Educational Qualification For Modern Law College Pune Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकRead PDF

Selection Process For Modern Law College Pune Recruitment 2023

  • या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहावे
  • उमेदवार मुलाखतीच्या दिवशी अर्ज घेऊन येऊ शकतात
  • अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश केलेला असावा
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For Modern Law College Pune Recruitment 2023

PDF जाहिरातजाहिरात वाचा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment

संपर्क साधा