Join Whatsapp Group

Join Telegram Group

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : (Pune Municipal Corporation) पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरती मध्ये समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही सक्षम पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1३ जुन 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढील ८ दिवसांपर्यंत असेल) आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Pune Mahanagarpalika Recruitment 2023
Pune Mahanagarpalika Recruitment 2023

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसमुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदसंख्या१२ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीसक्षम
अर्ज पाठवण्याचा पत्तापुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, ६६३ शुक्रवार पेठ, गाडीखाना पुणे, ४११००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ जून २०२३
निवडप्रक्रियामुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in

Vacancy Details For Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
समुपदेशक११ पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०१ पदे

How To Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करीता अर्ज हा सक्षम (ऑफलाईन) पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरती करीता टपालाने आले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढील ८ दिवसाच्या आत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळता) सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत सक्षम अर्ज जमा करायचा आहे
  • वर नमूद केलेल्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडने अनिवार्य आहे
  • या भरती बद्दलच्या सर्व सूचना संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येतील
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
समुपदेशक१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावी आणि मास्टर ऑफ सोशल वर्क ची (MSW) पदवी उत्तीर्ण असावी

२) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा कमीत कमी ३ वर्षाचा काम केलेला अनुभव असावा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (BSC आणि DMLT) उत्तीर्ण असावे

२) एच. आय. व्ही. रक्तचाचणी कामाचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा

Important Links For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment

संपर्क साधा