Join Whatsapp Group

Join Telegram Group

RCFL Mumbai Bharti 2023 : RCFL मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर । असा करा ऑनलाईन अर्ज

RCFL Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “राजभाषा अधिकारी (हिंदी)” या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

RCFL Mumbai Bharti 2023
RCFL Mumbai Bharti 2023

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : राजभाषा अधिकारी (हिंदी)
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 34 वर्ष
  • अर्ज शुल्क – 1000 Rs
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 31 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

Vacancy Details For RCFL Mumbai Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
राजभाषा अधिकारी (हिंदी)02 पदे

Educational Qualification For RCFL Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राजभाषा अधिकारी (हिंदी)अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी;
किंवा
अनिवार्य किंवा ऐच्छिक म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी
विषय किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून;
किंवा
हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, हिंदीसह
माध्यम आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून;
किंवा
हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, इंग्रजी माध्यमासह आणि हिंदी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून;
किंवा
हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून
किंवा दोनपैकी एक परीक्षेचे माध्यम म्हणून आणि दुसरा पदवी स्तरावर अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून;
इष्ट: नियमित आणि पूर्णवेळ डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम हिंदीतून इंग्रजीत अनुवाद आणि त्याउलट मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून.
मराठीचे ज्ञान श्रेयस्कर.

Salary Details For RCFL Mumbai Bharti 2023 : पगार

पदाचे नाव पगार
राजभाषा अधिकारी (हिंदी)40,000 रुपये ते 1,40,000रुपये प्रति महिना

How To Apply For RCFL Mumbai Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहा

Selection Process For RCFL Mumbai Bharti 2023

  • या भरती करता उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी
  • मुलाखतीचे कॉल लेटर आणि तात्पुरत्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल द्वारे कळविण्यात येईल
  • वैयक्तिक मुलाखतीला येण्यापूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
  • उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • अंतिम निवड ही मुलाखती वरून करण्यात येईल
  • उमेदवाराने वैयक्तिक मुलाखतीमध्ये 50% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे

Important Links For RCFL Mumbai Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
👉 ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IIT Bombay Bharti 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | त्वरित करा अर्ज

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा