Join Whatsapp Group

Join Telegram Group

SPMCIL Recruitment 2023 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा

SPMCIL Recruitment 2023 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये सहाय्यक पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, ऑफिशियल वेबसाईट, आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

SPMCIL Recruitment 2023
SPMCIL Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : सहाय्यक
  • पदसंख्या : 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 30 वर्ष
  • अर्ज पद्धती ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2023
  • ऑफिसिअल वेबसाईट : spmcil.com

Vacancy Details For SPMCIL Recruitment 2023

पदाचे नावं पदसंख्या
सहाय्यक37 जागा

Educational Qualification For SPMCIL Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावं शैक्षणिक पात्रता
सहाय्यकFull Time 1st Class In B.Tech/B.E (पदवीधर)

How To Apply For SPMCIL Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्ज हा नमूद केलेल्या नमुन्यामध्येच भरावा
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे
  • उमेदवाराने अर्ज हे वेळेवर पाठवावे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात
  • अधिक माहिती करता कृपया संस्थेमार्फत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Salary Details For SPMCIL Recruitment 2023 : पगार

पदाचे नावं पगार
सहाय्यक40,000 रुपये ते 1,40,000 रुपये प्रति महिना

Selection Process For SPMCIL Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

SPMCIL Recruitment 2023
SPMCIL Recruitment 2023

Important Links For SPMCIL Recruitment 2023

PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करावेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment

संपर्क साधा