Join Whatsapp Group

Join Telegram Group

Ahmednagar Job Fair 2023 : अहमदनगर येथे 204 पदाच्या रिक्त भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahmednagar Job Fair 2023 : पंडित दीनदयाळ उपाध्याय अहमदनगर अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या रोजगार मेळाव्यामध्ये “पेंटर, ग्राइंडर, फिटर, CNC ऑपेरेटर, फिल्ड ऑफिसर, एजन्सी मॅनेजर, एजन्सी पार्टनर, सल्लागार, शिकाऊ उमेदवार या पदांच्या एकूण २०४ रिक्त जागा भरण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरीही इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, रोजगाराची मेळाव्याची तारीख, वेळ आणि पत्ता, तसेच मेळाव्यासाठी लागणारे कागदपत्रे या सर्व बाबी लक्षात घेऊन मेळाव्यासाठी उपस्थित राहावे या भरतीसाठी रोजगार मेळाव्याची तारीख 23 जुलै 2023 आहे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Ahmednagar Job Fair 2023
Ahmednagar Job Fair 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : पेंटर, ग्राइंडर, फिटर, CNC ऑपेरेटर, फिल्ड ऑफिसर, एजन्सी मॅनेजर, एजन्सी पार्टनर, सल्लागार, शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या : 204+ जागा
  • शैक्षणिक पात्रता : SSC,HSC,GRADUATE,ENGINEERING,DIPLOAM (Read PDF)
  • नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
  • मेळाव्याचा पत्ता – कृषी उत्त्पन्न बाजार समिती, (कांदा मार्केट) नेप्ती, अहमदनगर
  • मेळाव्याची तारीख – 23 जुलै 2023

ऑनलाईन नोंदणी करायेथे क्लिक करा

अधीकृत वेबसाईट

Ahmednagar Job Fair 2023 Notification

Under Pandit Deendayal Upadhyay Ahmednagar, the job fair is organized to fill the total 204 vacancies for the posts of “Painter, Grinder, Fitter, CNC Operator, Field Officer, Agency Manager, Agency Partner, Consultant, Apprentice”. However interested and eligible candidates should attend the meeting keeping in mind the complete information about the recruitment on our website, date, time and address of the employment meeting, as well as the documents required for the Job Fair.

We keep providing information on our website about government and private recruitment in various sectors of the same type, so please share the information on our website with the people who need your information so that they can also use this information to take advantage of the golden job opportunity.

HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

DRDO RAC Bharti 2023 : DRDO RAC अंतर्गत 55 पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

संपर्क साधा