Join Whatsapp Group

Join Telegram Group

DRDO RAC Bharti 2023 : DRDO RAC अंतर्गत 55 पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

DRDO RAC Bharti 2023 : Department Of Defence Research And Development Ministry Of Defence (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ – B, प्रकल्प शास्त्रज्ञ – C, प्रकल्प शास्त्रज्ञ – D, प्रकल्प शास्त्रज्ञ – F  या पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावा.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

DRDO RAC Bharti 2023
DRDO RAC Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : प्रकल्प शास्त्रज्ञ – B, प्रकल्प शास्त्रज्ञ – C, प्रकल्प शास्त्रज्ञ – D, प्रकल्प शास्त्रज्ञ – F
  • पदसंख्या : 55 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादाप्रकल्प शास्त्रज्ञ – B (35 वर्ष), प्रकल्प शास्त्रज्ञ – C (40 वर्ष), प्रकल्प शास्त्रज्ञ – D (45 वर्ष), प्रकल्प शास्त्रज्ञ – F (55 वर्ष)
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 11 ऑगस्ट 2023
  • ऑफिसिअल वेबसाईटrac.gov.in

Vacancy Details For DRDO RAC Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
प्रकल्प शास्त्रज्ञ – B12 पदे
प्रकल्प शास्त्रज्ञ – C30 पदे
प्रकल्प शास्त्रज्ञ – D12 पदे
प्रकल्प शास्त्रज्ञ – F01 पद

Salary Details For DRDO RAC Bharti 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प शास्त्रज्ञ – B90,789 रुपये प्रति महिना
प्रकल्प शास्त्रज्ञ – C1,08,073 रुपये प्रति महिना
प्रकल्प शास्त्रज्ञ – D1,24,612 रुपये प्रति महिना
प्रकल्प शास्त्रज्ञ – F2,20,717 रुपये प्रति महिना

How To Apply For DRDO RAC Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
  • अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For DRDO RAC Bharti 2023 : निवड प्रक्रिया

  • वरील भरती करता उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.
  • विषय विशिष्ट परीक्षेच्या आधारे निवडलेले उमेदवार येथे होणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीत स्कोर दिसणे आवश्यक आहे
  • DRDO/RAC नेट ठरविल्याप्रमाणे दिल्ली किंवा इतर कोणतेही ठिकाण निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीची ऑफर मर्यादित राहील
  • गुणवत्तेच्या क्रमाने रिक्त पदांची संख्या नियुक्ती मात्र वैद्यकीय पात्रता यासारख्या समाधानकारक अटींच्या अधीन असतील
  • शासनाच्या गट तांत्रिक पदांसाठी विहित परीक्षा भारताचे फिल्ड सेवेच्या दायित्वासह आणि वर्ण पूर्व वृत्तांची पडताळणी याशिवाय pwd/SC/ST/OBC/EWS प्रमाणपत्र इत्यादींची पडताळणी कुठेही लागू
  • अंतिम निकाल ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र आणि कागदपत्रांच्या साक्षंकित प्रति जोडल्या पाहिजेत
  • कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज असल्यास फेटाळला जाईल त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असेल

Important Contact Details : महत्वाचे डिटेल्स

  • अजूनही काही अडचण असल्यास माहिती करता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता Phone – 011-23889528
  • काही अडचण असल्यास ई-मेल करा – pro.recruitment@gov.in & directrec.rac@gov.in
पीडीएफ जाहिरातजाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक कराअर्ज करा
अधिकृत वेबसाईट – 1वेबसाईटवर जा
अधिकृत वेबसाईट – 2वेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Modern Law College Pune Recruitment 2023 : मॉडर्न लॉ कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

NIN Pune Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे मध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर | ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा