Join Whatsapp Group

Join Telegram Group

AIC Of India Recruitment 2023 : एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | जाणून घ्या संपूर्ण माहिती

AIC Of India Recruitment 2023 : (Agriculture Insurance Company Of India Limited) एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै 2023 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

AIC Of India Recruitment 2023
AIC Of India Recruitment 2023

AIC Of India Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
पदसंख्या३० जागा
अर्ज पद्धतीऑनलाईन
वयोमर्यादा२१ ते ३० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख०९ जुलै २०२३
अर्ज शुल्कSC/ST/PWED उमेदवार – २०० रुपये
इतर सर्व श्रेणी उमेदवार – १००० रुपये
निवडप्रक्रियाऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.aicofindia.com

Vacancy Details For AIC Of India Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी३० पदे

Educational Qualification For AIC Of India Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीकृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन या विषयात किमान 60% गुणांसह पदवी (SC/ST – 55%) सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून एकूण. भारत/सरकार संस्था/एआयसीटीई किंवा

विद्यापीठ/संस्थेतून एकूण किमान 60% गुणांसह (SC/ST – 55%) कोणत्याही शाखेतील पदवी
सरकारने मान्यता दिली. भारत/सरकार बॉडीज/एआयसीटीई 2 वर्ष पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/डिप्लोमा कोणत्याही मध्ये
खालील (किमान 60% गुणांसह (SC/ST – 55%) भारत सरकार/सरकारी संस्था/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून एकूण

➢ एमबीए- ग्रामीण व्यवस्थापन/ कृषी विपणन/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास
➢ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा- ग्रामीण व्यवस्थापन/ कृषी-व्यवसाय व्यवस्थापन (PGDM- ABM)/ कृषी विपणन
➢ पदव्युत्तर पदवी- कृषी विपणन/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ ग्रामीण व्यवस्थापन

Salary Details For AIC Of India Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी६०,००० रुपये प्रति महिना पगार

How To Apply For AIC Of India Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करता अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावेत
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For AIC Of India Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि मुलं कधीच्या आधारे केली जाईल
  • निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलं कितीच्या आधारे उमेदवारांच्या शॉर्टलिस्टच्या आधारावर केली जाईल यासाठी एकूण 200 गुण असतील
  • ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कर्म वारी लावली जाईल आणि कंपनीद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या कॉल लेटर मध्ये केंद्र ठिकाणाचा पत्ता मुलाखतीची वेळ आणि तारीख कळवली जाईल
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For AIC Of India Recruitment 2023

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

2 thoughts on “AIC Of India Recruitment 2023 : एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment

संपर्क साधा