Join Whatsapp Group

Join Telegram Group

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये या भरतीमध्ये यंग प्रोफेशनल 1 आणि यंग प्रोफेशनल 2 पदाच्या एकूण ०2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे तसेच या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी मुलाखतीला उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023
ICAR-CICR Nagpur Recruitment 2023

ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावयंग प्रोफेशनल 1 आणि यंग प्रोफेशनल 2
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
पदसंख्या०२ जागा
नोकरीचे ठिकाणनागपूर
वयोमर्यादायंग प्रोफेशनल – २१ ते ४५ वर्ष
मुलाखतीची तारीख१२ जुलै २०२३
मुलाखतीचा पत्ताICAR केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोत जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर
अधिकृत वेबसाईटwww.cicr.org.in

Vacancy Details For ICAR-CICR Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
यंग प्रोफेशनल 1०१ पद
यंग प्रोफेशनल 2०१ पद

Salary Details For ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
यंग प्रोफेशनल 1३५,००० रुपये प्रति महिना
यंग प्रोफेशनल 2२५,००० रुपये प्रति महिना

Educational Qualification For ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल 1मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि CA (इंटर) / ICWA (इंटर) / CS (इंटर) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाच्या अनुभवासह).
किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) आणि मान्यताप्राप्त संस्थेतून MBA (वित्त) किंवा समतुल्य (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाच्या अनुभवासह).

D.Q.- आयटी ऍप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (एमएस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, टॅली, इ.) यांचा फायदा जोडला जाईल.
यंग प्रोफेशनल 2मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी कॉलेजमधून B.Com/BBA/BBS (किमान 60% गुणांसह) (संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाच्या अनुभवासह).

D.Q.- आयटी ऍप्लिकेशन्सचे ज्ञान, व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्म आणि संगणक कौशल्ये (एमएस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, टॅली, इ.) यांचा फायदा जोडला जाईल.

Important Instruction For ICAR-CICR Nagpur Recruitment 2023

  • वरील पदांकरिता निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • वॉक इन इंटरव्यू ला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • सदर पदांकरिता मुलाखत 12 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे
  • उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहणे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For ICAR-CICR Nagpur Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

NSTI Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

FSSAI Recruitment 2023 | FSSAI अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

संपर्क साधा