Join Whatsapp Group

Join Telegram Group

FSSAI Recruitment 2023 | FSSAI अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

FSSAI Recruitment 2023 : (The Food Safety and standards Authority Of India) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये अन्न विश्लेषक आणि कनिष्ठ विश्लेषक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २३ जुलै 2023 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित रहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

FSSAI Recruitment 2023
FSSAI Recruitment 2023

FSSAI Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावअन्न विश्लेषक आणि कनिष्ठ विश्लेषक
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज शुल्कअन्न विश्लेषक – २००० रुपये
कनिष्ठ विश्लेषक – १५०० रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख०३ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईटwww.fssai.gov.in

Educational Qualification For FSSAI Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अन्न विश्लेषकउमेदवाराने रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा डेअरीमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी धारण केलेली असावी
रसायनशास्त्र किंवा कृषी विज्ञान किंवा पशुविज्ञान किंवा मत्स्यविज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा किंवा अन्न तंत्रज्ञान, अन्न आणि पोषण किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान कायद्याने भारतात स्थापन केलेल्या विद्यापीठातील किंवा रसायनशास्त्रज्ञांच्या संस्थेचा सहयोगी आहे (भारत ) इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) द्वारे आयोजित अन्न विश्लेषकांच्या विभागात तपासणी करून
कनिष्ठ विश्लेषकउमेदवाराने रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा डेअरी केमिस्ट्री किंवा एग्रीकल्चर सायन्स किंवा ऍनिमल सायन्स किंवा फिशरीज सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फूड सेफ्टी किंवा फूड टेक्नॉलॉजी, फूड अँड न्यूट्रिशन किंवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा ऑइल टेक्नॉलॉजी किंवा व्हेटर्नरी सायन्समध्ये बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी धारण केलेली असावी. भारतामध्ये कायद्याने स्थापन केलेल्या विद्यापीठातून किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) द्वारे आयोजित अन्न विश्लेषकांच्या विभागातील परीक्षेद्वारे इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) चा सहयोगी आहे.

How To Apply For FSSAI Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरती करिता अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिसिअल संकेत स्थळावर दिलेल्या आहेत
  • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात
  • या भरती करिता अर्ज हे ०३ जुलै २०२३ पासून सुरु होतील
  • या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२३ आहे
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For FSSAI Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • Computer Based Test
  • Document Verification
  • Medical Examination

Important Links For FSSAI Recruitment 2023

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । आजच करा अर्ज

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 : वसई विरार महानगरपालिका पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा