Join Whatsapp Group

Join Telegram Group

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । आजच करा अर्ज

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या रोजगार मेळाव्यामध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या १०२+ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची असून रोजगार मेळाव्याची तारीख ३० जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Wardha Job Fair 2023
Wardha Job Fair 2023

Wardha Job Fair 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावप्रशिक्षणार्थी
पदसंख्या१०२+ जागा
शैक्षणिक पात्रतादहावी/बारावी/ग्रॅज्युएट/डिप्लोमा/पोस्ट ग्रॅज्युएट
अर्ज पद्धतीऑनलाईन नोंदणी
राज्यमहाराष्ट्र
विभागनागपूर
जिल्हावर्धा
नोकरीचे ठिकाणवर्धा
मेळाव्याची तारीख३० जून २०२३

Important Links For Wardha Job Fair 2023

📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करा येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

ZP Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | त्वरित करा अर्ज

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 : वसई विरार महानगरपालिका पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा