Join Whatsapp Group

Join Telegram Group

ZP Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | त्वरित करा अर्ज

ZP Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये सेवानिवृत्त शासकीय/नियम शासकीय अधिकाऱ्यांमधून वर्ग 1 आणि 2 मधून करार पद्धतीने कार्यकारी अभियंता हे 01 पद भरायचे आहे त्यामुळे पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

ZP Solapur Recruitment 2023
ZP Solapur Recruitment 2023

ZP Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद सोलापूर भरती संपूर्ण माहिती

पदाचे नावकार्यकारी अभियंता
पद संख्या01 जागा
नोकरीचे ठिकाणसोलापूर
वयोमर्यादा64 वर्ष
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताकार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु विभाग जिल्हा परिषद सोलापूर
अर्ज सुरू होण्याची तारीख27 जून 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटzpsolapur.gov.in

ZP Solapur Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी अभियंता01 पद

How To Apply For ZP Solapur Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अर्ज करताना लिफाफ्यावर पदनामाचा उल्लेख स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे
  • सर्व शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे
  • अर्ज संबंधित ठिकाणी विविध मुदतीत सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील
  • अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ वाचावी

Educational Qualification For ZP Solapur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंताB-Tech/B.E.Civil, M.Tech/ M.E. प्राधान्य

अनुभव: किमान- 7 वर्षे. नागरी कामांच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात निविदा प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे आणि संगणक कौशल्याचे संबंधित ज्ञान असलेले नागरी प्रकल्पांचे निरीक्षण आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे. उमेदवाराने मागील नोकरीतील पगाराच्या रकमेच्या 60% रक्कम काढली पाहिजे जी जाहिरात मध्ये उद्धृत केली आहे.

Salary Details For ZP Solapur Recruitment 2023 : वेतन श्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
कार्यकारी अभियंता७०,००० रुपये प्रति महिना

Important Links For ZP Solapur Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 : वसई विरार महानगरपालिका पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

BEL Pune Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

Leave a Comment

संपर्क साधा