Join Whatsapp Group

Join Telegram Group

BEL Pune Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

BEL Pune Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये प्रोबेशनरी अभियंता , वरिष्ठ अभियंता या पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज कर्णयची शेवटची तारीख ०५ जुलै २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

BEL Pune Recruitment 2023
BEL Pune Recruitment 2023

BEL Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावप्रोबेशनरी अभियंता , वरिष्ठ अभियंता
पद संख्या११ जागा
नोकरीचे ठिकाणपुणे
वयोमर्यादाप्रोबेशनरी अभियंता – २७ वर्ष
वरिष्ठ अभियंता – ३२ वर्ष
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
अर्ज शुल्क७०८ रुपये
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताअतिरिक्त महाव्यवस्थापक (HR आणि A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, N.D.A रोड, पाषाण, पुणे – ४११०२१, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ जुलै 2023
अधिकृत वेबसाईटbel-india.in

Vacancy Details For BEL Pune Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
प्रोबेशनरी अभियंता०६ पदे
वरिष्ठ अभियंता०५ पदे

Salary Details For BEL Pune Recruitment 2023 : पगार (वेतनश्रेणी)

पदाचे नाव पगार (वेतनश्रेणी)
प्रोबेशनरी अभियंता४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये प्रति महिना
वरिष्ठ अभियंता६०,००० रुपये ते १,६०,००० रुपये प्रति महिना

How To Apply For BEL Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वरून अर्ज करण्याचा नमुना डाउनलोड करून भरावा
  • उमेदवाराने वर नमुद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२३ आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For BEL Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोबेशनरी अभियंताM. Sc. (टेक) (फोटोनिक्स / अप्लाइड ऑप्टिक्स / ऑप्टिकल इंजिनिअरिंग) किंवा
लेसर / ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स / ऑप्टिकल इंजिनीअरिंगमध्ये एमई / एम. टेक किंवा
ME/M लेझर/फोटोनिक्स ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/ऑप्टिकल इंजिनीअरिंगमधील टेक
वरिष्ठ अभियंताBE/B. Tech/AMIE/GIETE संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आणि प्रथम श्रेणी प्राप्त केलेली असावी किंवा
संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एमई / एम. टेक आणि ते सुरक्षित केलेले असावे
प्रथम श्रेणी.

Selection Process For BEL Pune Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • या भरती साठी पुणे येथे लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल
  • लेखी परीक्षेनंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • या भरतीसाठी परीक्षा/मुलाखती साठिचे ठिकाण ई-मेल आयडी वर कळवले जाईल
  • उमेदवाराला लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी उपस्तित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For BEL Pune Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

PDEA Recruitment 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

IDTRS Pune Recruitment 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

COEP Pune Bharti 2023 : कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा