Join Whatsapp Group

Join Telegram Group

PDEA Recruitment 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

PDEA Recruitment 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक लेखापाल/लिपिक या पदाच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून महत्त्वाच्या तारखा लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन मुलाखती करता हजर रहावे या भरती साठीच्या मुलाखतीची तारीख 26 जून 2023 अशी आहे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

PDEA Recruitment 2023
PDEA Recruitment 2023

PDEA Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल लिपिक
पद संख्या125 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपुणे
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्तासहाय्यक प्राध्यापक पदासाठी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मुख्य कार्यालय
इतर पदांकरिता – पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय,
(ए एम कॉलेज परिसर) हडपसर, पुणे-411028
मुलाखतीची तारीख26 जून 2023
अधिकृत वेबसाईटpdeapune.org

PDEA Recruitment 2023 : रिक्त जागा तपशील (Vacancy)

पदाचे नावपद संख्या
प्राचार्य01 पद
सहाय्यक प्राध्यापक123 पदे
लेखापाल लिपिक01 पद

PDEA Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करता संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 26 जून 2023 आहे
  • या तारखेला उमेदवारांनी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • अपूर्ण माहिती असलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

PDEA Recruitment 2023 : Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)

📑PDF जाहिरात – 1 👉(जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

📑PDF जाहिरात – 2 👉(जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

✅अधिकृत वेबसाईटpdeapune.org

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IDTRS Pune Recruitment 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

COEP Pune Bharti 2023 : कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा