Join Whatsapp Group

Join Telegram Group

COEP Pune Bharti 2023 : कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

COEP Pune Bharti 2023 : (College Of Engineering Pune) इंजिनीरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये खरेदी अधिकारी/सहायक स्टोअर व्यवस्थापक पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज अर्ज हे ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

COEP Pune Bharti 2023
COEP Pune Recruitment 2023

पदाचे नाव : खरेदी अधिकारी / सहायक स्टोअर व्यवस्थापक

पदसंख्या : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
खरेदी अधिकारी / सहायक स्टोअर व्यवस्थापकM.COM, GDC&A, / MBA / CA / CWA / CS

वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत (अर्ज करतानाच्या वेळी अर्जदाराचे वय तीस वर्षाच्या पुढे नसावे)

वेतनश्रेणी/पगार : या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना 25,000 रुपये प्रत्येकी महिना देण्यात येईल.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी 750 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आलेला आहे

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शिवाजीनगर पुणे

ई-मेल पत्ता : email-coepstore1985@gmail.com

How To Apply For COEP Pune Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन/ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी जर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असेल तर वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज स्वतः आणून द्यावा किंवा पाठवावा
  • जर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असेल तर वर्णमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेली नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे याची नोंद घ्यावी
  • उशिरा आलेल्या अर्ज सर सकट नाकारले जातील
  • अधिक माहितीकरता कृपया वरील पीडीएफ जाहिरात वाचावी

Yantra India Recruitment 2023 : यंत्र इंडिया अंतर्गत सल्लागार पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा