Join Whatsapp Group

Join Telegram Group

Yantra India Recruitment 2023 : यंत्र इंडिया अंतर्गत सल्लागार पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Yantra India Recruitment 2023 : यंत्र इंडिया अंतर्गत भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये सल्लागार पदाच्या ०१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Yantra India Recruitment 2023
Yantra India Recruitment 2023

Yantra India Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसल्लागार
पदसंख्या०१ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन
वयोमर्यादा६५ वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्तासंचालक (एचआर), यंत्र इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट मुख्यालय, यंत्र इंडिया लिमिटेड, अंबाझरी, नागपूर-४४००२१, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ जून 2023
ई-मेल पत्ताcareers@yantraindia.co.in
अधिकृत वेबसाईटwww.yantraindia.co.in

Yantra India Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सल्लागार01 पद

How To Apply For Yantra India Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेल पद्धतीने करू शकता
  • उमेदवार जर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करत असेल तर वरील ई-मेल पत्त्यावर अर्ज करावा
  • उमेदवार जर अर्ज ऑफलाइन पद्धतीने करत असेल तर वर नमूद केलेल्या पत्त्यावरच अर्ज पाठवावा
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे
  • उशिरा आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ वाचावी

Educational Qualification For Yantra India Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारकेवळ सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचारी / मंत्रालय / विभाग / CPSE / DPSU जे कोणत्याही विषयातील पदवीधर पदवीसह स्तर 7 किंवा समकक्ष आणि त्यावरील पद धारण करत होते.
कोणत्याही केंद्र सरकारमध्ये बजेट क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव. / मंत्रालय / विभाग / CPSE किंवा DPSU.

Salary Details For Yantra India Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
सल्लागारसेवानिवृत्तीच्या वेळी काढलेल्या वेतनातून मूळ पेन्शनची रक्कम वजा करून मोबदला निश्चित केला जाईल.
प्रति विभाग खर्चाचे, वित्त मंत्रालय OM क्रमांक 3- 25/2020-E.IIIA dtd.09/12/2020 + वाहतूक भत्ता + TA/DA निवृत्तीच्या वेळी (केवळ अधिकृत दौऱ्यांसाठी).

Important Links For Yantra India Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

DIAT Pune Recruitment 2023 : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर

Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : 12 वी पास तरुणांसाठी वन विभागात काम करण्याची सुवर्णसंधी | आजच अर्ज करा

Leave a Comment

संपर्क साधा