Join Whatsapp Group

Join Telegram Group

Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : 12 वी पास तरुणांसाठी वन विभागात काम करण्याची सुवर्णसंधी | आजच अर्ज करा

Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : (Maharashtra Forest Department) महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत ही भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये सर्वेक्षक पदाच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणारा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Van Vibhag Surveyor Recruitment 2023
Van Vibhag Surveyor Recruitment 2023

Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसर्वेक्षक (गट क)
पदसंख्या86 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज शुल्कसर्वसाधारण प्रवर्ग – 1000 रुपये
मागासवर्गीय – 900 रुपये
अर्ज सुरू होण्याची तारीख10 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा
अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

Vacancy Details For Van Vibhag Surveyor Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
सर्वेक्षक (गट क)86 पदे

Salary Details For Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
सर्वेक्षक (गट क)२५,००० ते ८१,१०० रुपये प्रति महिना

How To Apply For Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे दुसरा कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • जिल्हा रोजगार कार्यालय जिल्हा समाज कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे या टॅब मध्ये अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध असेल तसेच या टॅब वर जाहिरात उपलब्ध आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • ऑनलाईन अर्ज १० जून २०२३ पासून सुरु होतील
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात नक्की वाचा

Educational Qualification For Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सर्वेक्षक (गट क)उमेदवार हा १२ वी पास असावा
मान्यताप्राप्त संस्थेमधून सर्वेक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

Selection Process For Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • या भरती करीता निवड हि ऑनलाईन परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे
  • ऑनलाईन अर्जातील माहिती नुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल हि परीक्षा TCS मार्फत घेण्यात येईल
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • परीक्षा ही २ तासाची राहील याची नोंद घ्यावी
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

DTE Mumbai Recruitment 2023 : तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

AIIMS Nagpur Recruitment 2023 : AIIMS अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

संपर्क साधा