Join Whatsapp Group

Join Telegram Group

AIIMS Nagpur Recruitment 2023 : AIIMS अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

AIIMS Nagpur Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये जेष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 73 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करायची असून अर्ज 09 जून 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

AIIMS Nagpur Recruitment 2023
AIIMS Nagpur Recruitment 2023

AIIMS Nagpur Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावज्येष्ठ रहिवासी
पदसंख्या73 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा45 वर्ष
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज शुल्कसामान्य/ओबीसी/ई डब्ल्यू एस/ – 500 रुपये
SC/ST – 250 रुपये
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख09 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जुलै 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटaiimsnagpur.edu.in

Vacancy Details For AIIMS Nagpur Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
ज्येष्ठ रहिवासी73 पदे

Salary Details For AIIMS Nagpur Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
ज्येष्ठ रहिवासीरु. 67700/- (स्तर-11, सेल क्रमांक 01 7th CPC नुसार) तसेच NPA (लागू असल्यास) सह नेहमीचे भत्ते.

How To Apply For AIIMS Nagpur Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करूनच उमेदवाराने अर्ज जमा करावे
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहेत
  • या भरतीसाठी अर्ज 09 जून 2023 पासून सुरू होतील
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 असेल
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For AIIMS Nagpur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ रहिवासी1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी.
2) पदासाठी निवड झाल्यास, सामील होण्यापूर्वी DMC/DDC/MCI/DCI राज्य नोंदणी अनिवार्य आहे.

Selection Criteria For AIIMS Nagpur Recruitment 2023

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे
  • मुलाखत नागपूर मध्ये होणार आहे
  • या पदासाठी पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीची तारीख वेळ आणि ठिकाण वेबसाईटवर टाकण्यात येईल
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या नियोजित तारखेला सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स सह भरलेला अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे
  • AIIMS नागपूर किंवा संचालक AIIMS नागपूर यांनी ठरविलेल्या नुसार इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या मुलाखती प्रक्रियेत हजर राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For AIIMS Nagpur Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

पीडीएफ जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जाचा नमुनानमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

NARI Pune Recruitment 2023 : NARI पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच अर्ज करा

Nagpur Talathi Bharti 2023 : नागपूर मध्ये १७७ पदांसाठी तलाठी भरती जाहीर । आजच अर्ज करा

Leave a Comment

संपर्क साधा