Join Whatsapp Group

Join Telegram Group

Nagpur Talathi Bharti 2023 : नागपूर मध्ये १७७ पदांसाठी तलाठी भरती जाहीर । आजच अर्ज करा

Nagpur Talathi Bharti 2023 : महसूल विभाग नागपूर अंतर्गत तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या पदाच्या १७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Nagpur Talathi Bharti 2023
Nagpur Talathi Bharti 2023

Nagpur Talathi Bharti 2023 Notification : संपूर्ण माहिती

पदाचे नावतलाठी
पदसंख्या१७७ जागा
नोकरीचे ठिकाणनागपूर जिल्हा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादाखुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष
मागास वर्ग – १८ ते ४३ वर्ष
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग – ५०० रुपये
मागास वर्ग – ३५० रुपये
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईटrfd.maharashtra.gov.in

Nagpur Talathi Bharti 2023 Vacancy Details : रिक्त जागा तपशील

पदाचे नावपदसंख्या
तलाठी१७७ पदे

How To Apply For Nagpur Talathi Bharti 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरती करिता शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेले च उमेदवार अर्ज करू शकतात
  • या भरती करीता लवकरच ऑनलाईन लिंक जाहीर करण्यात येईल
  • अधिक माहिती करीत कृपया PDF जाहिरात वाचावी

Salary Details For Nagpur Talathi Bharti 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
तलाठी५२०० रुपये ते २०,२०० रुपये + २४०० रुपये ग्रेड पे

Educational Qualification For Nagpur Talathi Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तलाठीशासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर पदवी.

मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.

पोस्टनिहाय शैक्षणिक तपशीलांसाठी तपशीलवार जाहिरातीचे अनुसरण करा.

Important Links For Nagpur Talathi Bharti 2023

PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Tirupati Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2023 | तिरुपती अर्बन बँक नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

MSTC Recruitment 2023 : MSTC लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

1 thought on “Nagpur Talathi Bharti 2023 : नागपूर मध्ये १७७ पदांसाठी तलाठी भरती जाहीर । आजच अर्ज करा”

Leave a Comment

संपर्क साधा